अबोल अशा शब्दांना
भावनांची भुरळ पडली
मोहक तिच्या नजरेची
वाट हवेत विरली
आठवून स्मित हास्याची
स्पंदने मनी खुलली
वेड्या या हृदयाची
कविताच हरवली
सुख तिच्या अंगणी
स्वप्ने तशीच रंगली
डोळे बंद करुनि
शेवटची इच्छा ठरली
-
5 MAR 2019 AT 21:10
अबोल अशा शब्दांना
भावनांची भुरळ पडली
मोहक तिच्या नजरेची
वाट हवेत विरली
आठवून स्मित हास्याची
स्पंदने मनी खुलली
वेड्या या हृदयाची
कविताच हरवली
सुख तिच्या अंगणी
स्वप्ने तशीच रंगली
डोळे बंद करुनि
शेवटची इच्छा ठरली
-