Rohan Mahindrakar   (Rohan Mahi...)
18 Followers · 12 Following

read more
Joined 26 June 2018


read more
Joined 26 June 2018
7 FEB 2022 AT 16:29

आयुष्य

ही एक अशी स्पर्धा आहे
जिथे आपण सगळे विधिलिखित पणे स्पर्धक झालेलो आहोत

आणि ईथे माघार हा नसतो

म्हणून स्पर्धेचा आनंद घेत चला
😍😍😘😘😍😍😍— % &

-


6 FEB 2022 AT 21:43

आयुष्य हे किस्से रंगवायचा मंच आहे,
प्रत्येकासोबत वेगळे वेगळे किस्से रंगवत चला 😍❣️😍❣️😍

— % &

-


11 OCT 2021 AT 21:50

समोरच्याच्या एका चुकीला धरून ठेवण्या आधी
त्या व्यक्ति सोबत घालवलेले चांगले क्षण आठवले ना
मग कसं हसत हसत त्याला माफ करता येत

काय मग ???

त्या व्यक्तीला माफ करताय ना ???

-


20 AUG 2021 AT 9:12

फेकणाऱ्याने फेकत जावे,
ऐकणाऱ्याने ऐकत जावे,
एक दिवस फेकता फेकता,
फेकणाऱ्याने,
ऐकणाऱ्यालाच फेकून द्यावे

#अराजकीय

-


20 AUG 2021 AT 9:05

लक्षात राहत नाही
ह्यावर उपाय ही आहे
पण गल्लत अशी आहे
जर तो सांगितला
तर तो तरी लक्षात राहील का ???
🤔🤔🤔


-


29 JUL 2021 AT 18:55

कंप्युटर वर कितीही चुका
पण,
आयुष्यात केलेल्या चुकांना
Ctrl+Z नसतो... 🙂

-


21 MAY 2021 AT 13:45

तुला पिताना कळलं की,
दुःख किती ही त्रास देणार असेल,
तरी त्याला फुकून प्यायचं,
मग तो स्वाद अप्रतिमच लागतो,
अगदी तुझ्यासारखाच...

-


13 MAY 2021 AT 13:00

पाहताच आकर्षण झाले मज
हातात घेताच मधुर सुगंध दरवळला
मनाला क्षणभरही राहावले नाही
असा आंबट गोड मी आंबा चाखला...
😍😍😍😍😍

-


6 MAY 2021 AT 16:50

आपण आपली गाजवली पाहिजे ख्याती,
आयुष्याची केली नाही पाहिजे माती,
बाकी जीवन जगायला शिकवतात
आपली बदलणारी नाती... 🙂🙂🙂

-


6 MAY 2021 AT 16:37

पागलपन का क्यू कर रहे हो इलाज
अरे यही तो जीने का मजा देता है 😉

-


Fetching Rohan Mahindrakar Quotes