हे आभाळा....
अनंत तू,
निवांत तू,
स्वच्छंद असा ध्यास तू;
पहाट तू, रात्र तू,
निसर्गाच्या मंचावर मनमोहक असे पात्र तू !
मन रमती तुला पाहून,
डोळे निजती तुला पाहून;
तुझी शांतता वाटे हवी-हवी,
मात्र गोष्ट आज ही नवी-नवी;
तुझ्या सानिध्यात करावी मी कविता...
जिथे शब्द असावे माझे,
पण अस्तित्व कायम तुझे!
-रिया...!!!-
Miss Mysterious😄
Writing is my own tiny world!
Love to explore but sti... read more
हा रिमझिम रिमझिम पाऊस वारा,
अलगद हळुवार चालूनी आला...
मनमोहक ऋतू हा बेधुंद करतो,
नकळत सारे ध्यान हरवतो!
तुझे थेंब पडते जरी अंगावर,
तरी तुझा ओलावा जाणवी त्या मनावर...
नकळत सारे घडतंच गेले,
परिणाम त्याचे समीप आले!!!
होतोस कधी आक्रमक,
तर कधी होतोस निःशब्द तू...
प्रेमाची चाहूल म्हणता तुला
पण मला हवी तुझी शांत झुळुक...
एक तुझी शांत झुळुक...!!!
-Riyaaa
-
कितीदा तुला पुन्हा आठवावे ,
डोळ्यातले पाणी नव्याने बहावे ...
जवळी तू असावा मी डोळ्यांनी सांगावे,
न काही बोलता हे हळूच तू ऐकावे !
नकळत मी सारखं रागवावे
पण तरीही तू मला प्रेमाने मनवावे!
प्रेमाचा धागा मी तुझ्या काळजाशी बांधावा
ज्याचे मोल राखून तू आयुष्यभर जपावे...!
-
प्रेम म्हणजे काय असतं?
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आमचं same नसतं...
दोन जीवांच्या वेगळ्या वाटा होतात जेव्हा एक
असते त्यात फक्त काळजी बाकी नसतं काही fake!
प्रेम म्हणजे निखळ मैत्रितला बंडखोर पणा
प्रेम म्हणजे भांडून पण पुन्हा एकत्र येण्याचा गोडवा...
प्रेम म्हणजे हवी हवीशी वाटणारी ती व्यक्ती
प्रेम म्हणजे मनापासून जपलेली नाती!
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आमचं same नसतं...!
-Riyaaa✨
-
People will come people will go,
No matter what happens they'll just follow the flow!
Nothing is permanent n forever is just a lie,
Yet the truth is alive that one day even u n me have to die....
Time will pass on,
The tables will turn!
Expect less from life
It just gives ur deeds in return!!!
-Riya Suryawanshi
-
जो प्यार के धागे से सींचे हुए थे आज नफरत की तलवार से वार कर रहे है!
ये कैसे पल है ज़िंदगी के जहां अपनों के साथ होकर भी
हम खुदसे ही अलग हो रहे हैं...-
Life for a Father, World for a Mother
Wonder for a Brother and a Blessing of the Creator!!!-
During MCQ test when my friend says me to do akkad bakkad for answers...
-
Mental Peace...
No words to describe wt satisfaction it gives when u receive it every time after resolving ur damn idiotic problems!-