Rishikesh Shinde   (Rishikesh Sudarshan Shinde)
69 Followers · 34 Following

Life Lover,
Professionally Engineer,
Writer....
Joined 19 May 2018


Life Lover,
Professionally Engineer,
Writer....
Joined 19 May 2018
27 DEC 2021 AT 9:15

आयुष्यात चांगल्या काळासोबत
वाईट काळ सुद्धा गरजेचा असतो कारण,

चांगल्या काळात सोबत असणाऱ्यांचे
मुखवटे हे फक्त वाईट काळात बाजूला होतात...

-


27 DEC 2021 AT 8:17

काही माणसं आपली असून
"आपली" नसतात

आणि

काही माणसं आपली नसून
"आपली" असतात

-


13 DEC 2021 AT 8:49

यश साजरं करायला
सारं गाव गोळा होतं..

अपयशात साथीदार फक्त
आई बाप असतात...

-


12 NOV 2021 AT 22:10

स्वप्नांतल्या महालापेक्षा
वास्तवातील झोपडी कधीही चांगली

कारण तिथे अपेक्षांच्या भिंती पडण्याची भिती
नसते....

-


7 AUG 2021 AT 7:55

कोणताही प्रवास तेव्हाच सुखकर होतो
जेव्हा रस्ता पूर्णपणे आपल्याला माहित असतो
आयुष्याच हि तसच आहे
हा प्रवास तेव्हाच सुखकर होऊ शकतो
जेव्हा आपला हमसफर आपल्याला
पूर्णपणे माहित असतो

-


2 JUL 2021 AT 22:30

आयुष्यात कधी काळाच्या गरजेनुसार बदलावं लागतं
तर कधी काळ बदलण्यासाठी बदलावं लागतं

-


14 MAY 2021 AT 8:00

शंभूराजे तुमच्या तलवारीची धार
करायची शत्रूवर अस्मानी प्रहार

आयुष्यात आलेल्या संकटांना सामोर
जाण्याचे धैर्य देणारे तुम्हीच बुधभूषणकार

शेवटच्या श्वासापर्यंत करीत राहू
शिवशंभू जयजयकार...

-


6 MAR 2021 AT 9:02

शब्द हि तेच आहेत
भावना हि त्याचं आहेत
लिहणारा हि तोच आहे
फरक मात्र इतकाच...
काळाबरोबरच माणसं बदलली...

-


3 FEB 2021 AT 10:15

शाहिर तुमच्या उनाड मधील कवितातील
प्रत्येक शब्द खरा ठरतोय...
मुकद्दर महाराष्ट्र भर पोहचवण्यासाठी
प्रत्येक शिवाजीलोक दिवस-रात्र एक करतोय...

-


2 FEB 2021 AT 8:34

ऋतू प्रमाण
माणसं बदलतात
वेळेनुसार ,गरजेनुसार
आपली कात टाकतात

-


Fetching Rishikesh Shinde Quotes