मन झुलत राही झोक्यावर
ना शब्द आहेत ओठांवर
बंध जुळले नात्यांवर
काही बोलण्या तुझ्या-माझ्यावर
गुलाब फुलत राही काट्यावर-
उन बातो का अफसाना
ना उसे किसने जाना
जो रह गया सबसे अनजाना
ना उन बातो अब कोई किताब हैं
लिखना छोड दिया अब बेहिसाब हैं-
क्या खुब कुदरत का नजारा हैं
कुदरत नें पहना रंग हरा हैं
नदी को मिल रहा किनारा हैं
चातक को मिला बुंदो का सहारा हैं
हवा नें पहनी धारा हैं
धारा मे बहता जीवन सारा हैं-
जिथे नसावं हसण्याचं भान
प्रश्नांची रांग असेल बेभान
ना उत्तरांची असे आशा
ना चेहऱ्यावर कुठे निराशा
निःशब्द मनालाही मिळे शब्द
ना राही कोणासवे निःशब्द-
दाटलेल्या मेघांना खुप काही सांगायचंय
बरसणाऱ्या सरितून मन मोकळ व्हायचंय
शांत असणाऱ्या पाण्याला थोडं खळाळून हसवायचंय
बरसणाऱ्या सरितून मन मोकळ व्हायचंय
वाहणाऱ्या नदीला सागराला भेटायचंय
बरसणाऱ्या सरितून मन मोकळ व्हायचंय
आहे त्या क्षणांना मन भरून जगायचंय
बरसणाऱ्या सरितून मन मोकळ व्हायचंय-
बुंदो के बिन जिंदगी क्या खयाल हैं तेरा
सागर के बिन कष्ती जवाब हैं मेरा-
माझ्या जीवनात असणारा अमूल्य ठेवा
जिथं आहेत खूप गोड आठवणी
ज्या जाणार नाहीत मनातूनी
जिथं निघतात सगळ्याचे रुसवे फुगवे
जिथं वाटे नेहमी जावे
जिथं होतात आपले लाड
मामी पुरविते खायला ग्वाड
जिथं असते सगळ्याच्या गाली हसू
निघताना मात्र डोळे करतात मुसुमुसु
-