Ravindra Patake   (दिपमाधव)
158 Followers · 373 Following

read more
Joined 26 April 2019


read more
Joined 26 April 2019
5 JUN 2020 AT 0:30

दर्पणात दिसते का हो सारे? अव्यक्त मनाच्या तुटक्या शकलांना विचारा . . .

-


5 JUN 2020 AT 0:12

हुरहूर काय असते? माहीत नाही कदाचित. जाताना पुन्हा भेटण्या आधीची सल देऊन गेलीस!!

-


26 JUL 2019 AT 14:13

तळहाती ओघळणारा पहिल्या पावसाचा थेंब ... तान्हुल्याचे पाहिले निरागस हसू....
आपल्या नकळत पडलेला प्राजक्ताचा सडा...

पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा यासाठी मुक्तीला तुच्छ लेखत!

-


1 JUL 2019 AT 23:15

आभाळ चालते रिक्त मनाच्या दारी
मेघांची झोळी वीज रीती गळणारी
पाऊस उसासा गार गडद थिजलेला
कोरडाच डोळा थेंबांना असुसला

-


1 JUL 2019 AT 22:02

बद्ध मनाच्या
जून धाग्यांना तोडू पाहतोय
सोडवू पाहतोय
अडकून राहिलेल्या उमाळा-उसास्यांना
सोडचिट्ठी देण्यासाठी
त्याशिवाय नवी वीण
गुंफणार नाही

-


1 JUN 2019 AT 11:09

राहगार ए ग़ज़लियात को अपनी मंज़िल मिल ही जाती है,
भटकने पर भी रास्तें फ़रिश्तोंकि मदद मिल ही जाती है।

-


1 JUN 2019 AT 10:45

ख़ामोशी की आगाज़ अक़्सर बड़ी होती है,
कुछ दुख भी ऐसे होते हैं जिसकी आवाज़ न हो!

-


1 JUN 2019 AT 10:37

Loosing any material thing you love is far better than loosing your self, loosing your soul and loosing your purpose.

-


1 JUN 2019 AT 10:30

इंतज़ार ए आलम क्या बताऊँ दिप
जिस्म का कोई जर्रा नहीं जो तड़पा नहीं।

-


1 JUN 2019 AT 10:10

या रात्रिंशी समझोता कधीचा केलेला
जगरणाचा शाप कपाळी लिहिलेला
दुःख लिहिण्या लेखणी तयार कधीची
कागद हा कोरडा कधीचा राहिलेला

-


Fetching Ravindra Patake Quotes