तुम्हारी सपनों की उडान होना चाहती हूॅं
तुम्हारे जज्बातों का एहसास
और तुम्हारे दिल की धडकन
एक खयाल होना चाहती हूॅं
तुम सोचो कभी विरानो में
वो अकेलेपन का साथ होना चाहती हूॅं
मैं तुम्हारे दर्द की दवा
तुम्हारी मुस्कान होना चाहती हूॅं
भीड से हटकर तुम्हारी कहानी का
अहम कीरदार होना चाहती हूॅं
तुम्हारे ख्वाबों की हकीकत
और कामयाबी की मिसाल होना चाहती हूॅं
तुम्हारी ख्वाहिशों की चाहत
और तुम जीसे फुर्सत से सोचो
वो अरमान होना चाहती हूॅं
-
तूझ्या बद्दल बोलताना शब्द कौतुकाचे मनोरे रचतात
तुझ्या प्रत्येक गोष्टीला ते सप्तरंगात रंगवतात
माझ्या ओठावरचं हसु साक्षी आहे तु आठवल्याचं
आठवताना तुला क्षणभरासाठी जग विसरल्याचं
डोळ्यांची ती तक्रार सहज दिसून येते
तुला भेटण्याची ती आस मनात घर करते
किती ते विचारांचे थैमान पाहून मी स्वतःशीच लाजवं
स्वप्नातही मला तूच दिसावं अस कधी तरीच घडावं-
Koi Aisa ho ki..
Jiski Ahat se hi meri Akhon me nur ho..
Kushi ke maare duniyaan ki sari hasin
Titliyaan uske Swagat main taiyar ho..
Bas koi itna Khas ho ki...
Uski ek zalak ke liye Duniya tarasti rahe...
Aur wo bas meri Amanat ho...❤️-
तुझे पुन्हा दिसने अन मला छंद होत जाणे
किती अलगद ही स्वप्ने उघड्या डोळ्यांचे
पाहुनी समोर तुला ह्या हृदयाचे विसावणे
जणू मनातल्या कळ्यांचे गुलकंद होत जाणे
तुझे पुन्हा दिसने अन मला छंद होत जाणे
चोहीकडे तुझ्या चाहुलीचा भास होत जाणे
कवितेत तुला गुंफायला मनाने माझ्या अधीर होत जाणे
अर्थातच शब्दांनी माझ्या मकरंद होत जाणे
तुझे पुन्हा दिसने अन मला छंद होत जाणे
तुझ्या सोबतच्या सुखद क्षणांनी
आठवणींच्या कप्यात कैद होत जाणे
जणू सदाफुलीने स्वतः निशिगंध होत जाणे
- Ravina Patil-
होऊन सुगंधी चाफा
दारी तुझ्या बहराव
सावलीत येता तू
मी समाधानाने हसावं
आनंदाचा होऊन वर्षाव
तू अंगणी माझ्या बरसावं
नात तुझं माझं
इतकं बहरून यावं
सुगंध दरवळुनी
तुझ्या हृदयात स्थिरावं
निहाळताना तुला
मनी चाफ्याने फुलावं
माझ्या मौनातला संवाद
होऊन शब्दांनी उलगडावं
मखमली चाफा बनुन
मी तुझ्या डोळ्यात साजावं
हा छंद तुझा पाहुन
गुलाबाने देखील झुरावं
-
तुझे पुन्हा दिसने अन मला छंद होत जाणे
जणू मनातल्या कळ्यांचे गुलकंद होत जाणे
किती अलगद ही स्वप्ने उघड्या डोळ्यांचे
पाहुनी समोर तुला ह्या हृदयाचे विसावणे
तुझे पुन्हा दिसने अन मला छंद होत जाणे
चोहीकडे तुझ्या चाहुलीचा भास होत जाणे
शब्दात तुला गुंफायला मनाने माझ्या अधीर होत जाणे
अर्थातच शब्दांनी माझ्या मकरंद होत जाणे
तुझे पुन्हा दिसने अन मला छंद होत जाणे
पाहुनी तुला माझे गालातल्या गालात हसणे
कधीच न उलगडनाऱ्या कोड्यात माझे अडकत जाणे
जणू सदाफुली चे स्वतः निशीगंध होत जाणे
-
हातात हात तुझा कविता मात्र माझी असावी
अकारण माझ्या बडबडीला ऐकण्याची ओढ तुझी असावी
मनमुराद गप्पा अन् थोडी शांतता भासावी
असेल मी निशब्द कधी तर भाषा नजरेची कळावी
एक संध्याकाळ अशी ही असावी
गरम चहा च्या घोटासोबत पुन्हा भेटण्याची आस असावी
बोलक्या माझ्या ओठांवर एक गोड स्माईल यावी
प्रत्येक भेट ही अशीच खास असावी
-
कितना कुछ अनकहा रह गया
साल युॅंही निकलता चला गया
अपने साये से आगे निकलने की नामुमकिन कोशिशों
मैं मुझमे मे ही कही गुजर गया
कितना कुछ कहना बाकी रह गया
दिलसे निकला तो मगर जुबां तले दबा रह गया
कुछ बातें दिल को ऐसे छुॅं गयी की
मैं समंदर सा गहरा हो गया
कितना कुछ अनकहा रह गया
ख्वाहिशो का ऐवान देखते-देखते
दिल अंदर ही अंदर सारे जज्बात सह गया
कितना कुछ अनकहा रह गया
साल युॅंही निकलता चला गया-
जिंदगी महकने लगी हैं किसी की दिल पर दस्तक हुई हैं
जो खयालों मे भी ना थे कभी अब उनसे बातें बेमिसाल होने लगी हैं...
क्या ही बताऊॅं मे उसके अल्फाजों की कश्मकश
मेरे दिल पर कूछ इस कदर कहर गिराती हैं...
नाम सुनते ही उसका ये निगाहें अक्सर शर्मा के झुक जाया करती हैं...
उनके इजहार-ए-महोब्बत में हम युही उलजते जा रहे हैं
बयां कर कागज पे अपने दिल का हाल अब हम खुश हो जाया करते हैं....
-