विनम्र गुलाबही सोबत ठेवतो काटा
नम्र मेंढीलाही असतो शिंगांचा फाटा
प्रेमात आनंदी पांढरी लिली, नको तिच्या
तेजस्वी सौंदर्याला भीतीचा काटा-
थोड लिहू या.
नवीन वर्षात प्रफुल्लित राहो रोज आपले मन 🎊
उत्कर्षाच निघो आपल्या आयुष्यात सदैव sun 🌞
मित्रांची सोबत आणि आनंदी असो प्रत्येक क्षण 🙂
होऊ दे पूर्ण प्रत्येक इच्छा बरसू दे प्रचंड धन.☘️-
*शुभ २०२५*
नवीन वर्षात प्रफुल्लित राहो रोज आपले मन 💖
उत्कर्षाच निघो आपल्या आयुष्यात सदैव sun 🌞
श्रद्धा असो देवाचरणी आनंदी असो प्रत्येक क्षण🌹
होऊ दे पूर्ण प्रत्येक इच्छा बरसू दे प्रचंड धन.🧿
*नववर्ष 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ च्या हार्दिक शुभेच्छा*-

नवीन वर्षात प्रफुल्लित राहो रोज आपले मण 🎊
उत्कर्षाच निघो आपल्या आयुष्यात सदैव sun 🌞
मित्रांची सोबत आणि आनंदी असो प्रत्येक क्षण 🙂
होऊ दे पूर्ण प्रत्येक इच्छा बरसू दे प्रचंड धन.☘️
नव वर्ष 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ च्या हार्दिक शुभेच्छा-
नव वर्ष २०२५ च्या हार्दिक शुभेच्छा!
सरते वर्ष गळून गेले
आठवत काही भले बुरे
नव वर्षाच्या आता सारे
उत्साहाचे वाहती वारे
जिंकून काही हरले कारे
स्मरणात काही चमचम तारे
नव्याने बांधू स्वप्नांचे दोरे
पुन्हा वाहती नव्याने वारे
काही अनुभव होते न्यारे
काही राहून गेले बेत अधुरे
नव वर्षात आपण सारे
नव्याने बांधू मोट सख्यारे-
आयुष्यात आपल्या राहो गोडव्याची चंगळ
महालक्ष्मीचा अपल्या घरी असो वास मंगल
हास्याची आतिषबाजीचा असो आपल्या घरी दंगल
या वर्षीची दिवाळी असो आपल्यासाठी मंगल.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा-
दिसण्यात तुझ्या गोडव्याची चंगळ
हास्यात तुझ्या महालक्ष्मी मंगल
डोळ्यात तुझ्या फटाक्यांची दंगल
दिवाळीच्या आपणास शुभेच्छा मंगल
-
उंची गाठता येईल पुरुषाची
प्रयत्न असावे पूर्ण निष्ठेचे
पडत असेल अपुरे काही
तर पुरुषांनीही थोडे वाकावे.-
नव किरणांनी सजून आली
नव वर्षाची पहाट
नवीन आशा, नवीन स्वप्न घेऊन आली
हातामध्ये हात.
नूतन वर्ष २०२२ च्या हार्दिक शुभेच्छा!
-