तेव्हा तू समजुन जा प्रवास आता संपला..
झोपेतून जर कोणी उठवत नसेल तेव्हा तू समजुन जा प्रवास आता संपला..
परके सारे जमले असतील तुला पाहायला तेव्हा तू समजुन जा प्रवास आता संपला..
पहशिल काही रडके चेहरे आणि हसत असतील काही तेव्हा तू समजुन जा प्रवास आता संपला..
असून सोबत तुझ्या सारे कोणी सोबत नसेल तेव्हा तू समजुन जा प्रवास आता संपला..
तुला तुडवणारे जेव्हा तुला खांद्यावर मिरवतील तेव्हा तू समजुन जा प्रवास आता संपला..
जातील सारे सोडून तुला चितेवर तेव्हा तू समजुन जा प्रवास आता संपला..
उरणार नाही तूच तुझ्यासाठी राहील फक्त राख तेव्हा तू समजुन जा प्रवास आता संपला..
राहशील एकटा शेवटी अखेरी तेव्हा तरी तू समजुन जा प्रवास आता संपला..-
म्हणून नाही विचारलं मी तिला....!
ती आवडली , पण नाही विचारलं मी तिला...
Delete करेल friendlist मधून ती मला,
म्हणून नाही विचारलं मी तिला....
बोलणार नाही मझ्याशी,
म्हणून नाही विचालं मी तिला...
चुकीच्या नजरेने पहेल ती माला,
म्हणून नाही वीचारल मी तिला...
एक गैरसमाज करुण घेईल ती माझ्या बददलचा,
म्हणून नही वीचारलं मी तिला.....
समोर कस जाणार तिच्या,
म्हणून नाही वीचारल मी तिला...
भेटून सुधा नाही भेटणार,
म्हणून नाही विचारलं मी तिला...
कस सांगणार मी तिला, की "किती आवडते ती मला?"
भीति वाटते त्या एका "नाही" ची,
म्हणून नाही विचारलं मी तिला...
आजुन किती दिवस निघुन जातील,
पण नाही विचरणार मी तिला...
राहु दे मला या आशया गैरसंजूतीत,
की "आवडतो मी तिला"...
"आवडतो मी तिला"..
-
I'm not alone or single....
I'm just living my life in my own space....-
We can't change the past....
But
Atleast we can correct the mistakes which are possible....-
Each and ever person in our life plays an important role... It may be our enemy or heater's...
-
We smile even if there is no reason 🙂🙂....
But
We do not cry without a reason 😭😭....
💯-
Find the reason to live 🤔 ....
The journey of life will become more interesting and joyful 🙂....-
Study to get educated.. Not to get employed...
Bcoz who knows what is written in our destiny...-
Being intricate 🤔 is more attractive....
Then being simple 🙂 in life.....
_ _ _ 💯 _ _ _-