सखी कविता मनाची
सावरते क्षणोक्षणी..
ओवाळून टाकू जीव
अशी ऐकते आरोळी..
तुझा प्रवास कविते
इथवर सोबतीचा..
नको टाकू कधी वसा
जा ग शेवटाला माझ्या..-
एक अकेला ख्वाब हूँ मैं..
सवालोंसे घिरा हुआ
एक अधुरा जवाब हूँ मैं..
रश्मी ... read more
तुझा प्रवास कविते
इथवर सोबतीचा..
नको टाकू कधी वसा
जा ग शेवटाला माझ्या..-
किसी रात घर पहूँचते पहूँचते..जो खो गया था..वो परिंदा हूँ मैं..
धुंदली आखों से रोशनी को ढुंडता हुआ कोई सितारा हूँ मैं..
मेरा घर मेरा नाम मेरा पता मुझे मेरा कुछ भी याद नहीं है..
पर हाँ अपने लडखडाते कदमों पर पुरा यकीन रखता हूँ..की..
आज नही तो कल मंजिल पा ही लुंगा..कोई रास्ता ढुंड रहा हूँ मै..
क्योंकी मेरी सच्चाई मैं जानता हूँ..की खोज में हूँ आवारा नहीं हूँ मैं..-
कोणत्याही गोष्टीचा नाद..
आणि आयुष्यात वाद..
जितका कमी असेल
😊तितकं चांगल😊-
What Provides You Satisfaction
Is Not Money But The Way
You Help Out People
And Ease Their Life..-
सुख हे
फुलपाखरासारख
सुंदर असतं..
आणि म्हणूनच तर
त्याच आयुष्य
फुलपाखरापेक्षाही
कमी असतं..
©रश्मी-
तू मला शिकवू नको होऊन दुनिये..
प्यायले आहे तुला कोळून दुनिये..
पाहिले आहे तुझ्याही सारखे मी..
रीतसर मग सोडले कोलून दुनिये..-
#Approvedreader5101 Tarot card reading
Online live Q&A Prize List
Contact me on-9767251168 WApp for more..
Yes or No Question-150rs
Love Reading-150rs
Relationship Reading-150rs
Health Reading-300rs
Financial Reading-300rs
Legal Question -500rs
Career Reading-500rs
Property Reading-300rs
Marriage Reading-500rs
Match making-500rs
Guidance-500rs
Future Reading-500rs
General Reading-300rs
RASHHMIIREADER-
वो मुझे गलत समझते हैं..तो समझने दो..
उनकी मुश्किलें तभी कम होनी है..होने दो..-
प्रेम करण्याचा कदाचित आगळा तो छंद होता..
रंगले रंगात ज्याच्या सावळा तो रंग होता..-