चारोळी
भावनेला साद देता
आतला आवाज बोले
ऐक आता या मनाचे
खूप रे सोसून झाले..
- रंजना हंबर्डे.✍️
२१/०६/१९- "शिवरंजना"
21 JUN 2019 AT 11:33
चारोळी
भावनेला साद देता
आतला आवाज बोले
ऐक आता या मनाचे
खूप रे सोसून झाले..
- रंजना हंबर्डे.✍️
२१/०६/१९- "शिवरंजना"