Rani Pandit   (©Priyanka💕)
251 Followers · 143 Following

𝕭𝖊𝖑𝖎𝖊𝖛𝖊𝖗💚
𝕮𝖍𝖊𝖒𝖎𝖈𝖆𝖑 𝖊𝖓𝖌𝖎𝖓𝖊𝖊𝖗⚗️
𝕱𝖗𝖊𝖊 𝖙𝖎𝖒𝖊 𝖕𝖔𝖊𝖙🖋️
Joined 16 December 2018


𝕭𝖊𝖑𝖎𝖊𝖛𝖊𝖗💚
𝕮𝖍𝖊𝖒𝖎𝖈𝖆𝖑 𝖊𝖓𝖌𝖎𝖓𝖊𝖊𝖗⚗️
𝕱𝖗𝖊𝖊 𝖙𝖎𝖒𝖊 𝖕𝖔𝖊𝖙🖋️
Joined 16 December 2018
28 FEB AT 22:05

कधीतरी अलगद नाण्याची ती बाजुही
डोकावून पाहावी,
बरीच नाती अगदी सुखरूप राहतात!


-


20 JAN AT 18:49

सूर्यास्ता नंतर नभात पसरलेल्या रंगांसारखा...
                  आयुष्यानंतरहीं ,
....अस्तित्त्वाचा सुगंध मात्र दरवळत रहावा..


-


9 JUL 2023 AT 16:55

कळीच फुल होतांना,
स्वप्नं अन सत्यातलं अंतर मिटतांना..

जणू पाऊस पडतांना,
मातीचा मंद सुगंध दरवळतांना...

आयुष्यात मागे पळून पाहतांना,
एकट्या त्या अंधाऱ्या वाटा आता कायमच्या संपताना..

जाणीव होतेय माझ्या अस्तिव्याची, सौंदर्याची, कर्तृत्व्याची आज,
तूझ्या कवितेत मला मी भेटतांना...


-


1 MAY 2023 AT 22:38

हर चीज पैसेसें नहीं ख़रीदी जा सकती,
ख़ुदको ग़रीब समझने क़ी भूल मत करना...।


-


19 APR 2023 AT 23:42

Love will not always look beautiful ,
but love will make you feel beautiful always !!




-


4 APR 2023 AT 20:23

नशें में चूर होना चाहती हूँ ,
इक पल क़े लिए दुनियाँ भूलाना चाहती हूँ..
क़्या होतीं हैँ यें ज़िन्दगी ,
इक बार मैं भी जीना चाहती हूँ...


-


10 MAR 2023 AT 21:50

मुझे उम्रभर पढ़ने क़ी चाहत ग़र हैँ तुम्हें ,
तोहफ़े में तुम मुझे वफ़ा देना..

मैं लिख़ दूँगी ज़िन्दगी तुम्हें ,.
तुम मुस्कुराके दो पल औऱ ज़ी लेना...



-


27 JAN 2023 AT 22:09

चंद्र, तारे नका विचारू हो आता,
अंख्ख नभ माझ्या नावी झालं...
काय सांगू माझी कहाणी तुम्हाला,
आयुष्याचं जसं काही सोन झालं..

स्वप्नांनीं रूप सत्याचं घेतलं ,
डोळयांतल्या समुद्रातहीं पाणी आता सुखाचं आलं..
खडतर ते प्रत्येक वळण घेऊन यशाकडे गेलं,
जे होतं ते चांगल्यासाठीचं होतं, नव्याने कळून आलं...




-


27 JAN 2023 AT 22:06

चंद्र, तारे नका विचारू हो आता,
अंख्ख नभ माझ्या नावी झालं...
काय सांगू माझी कहाणी तुम्हाला,
आयुष्याचं जसं काही सोन झालं..

स्वप्नांनीं रूप  सत्याचं घेतलं ,
डोळयांतल्या समुद्रातहीं पाणी आता सुखाचं आलं..
खडतर ते प्रत्येक वळण घेऊन यशकडे गेलं,
जे होतं ते चांगल्यासाठीचं होतं, नव्याने कळून आलं...



-


7 JAN 2023 AT 23:16

डर लगता हैँ अब सब्र सें भी अपने,
यूँ खुदकों समझाते समझाते..
इक दिन.... ख्वाहिशें कहीं मर न जायें ?!



-


Fetching Rani Pandit Quotes