16 JUN 2018 AT 21:57

चोराच्या उलट्या बोंबा
आपल्यालाच नक्षली ठरवतील
आंब्याचा विषय देऊन
अख्खं पुस्तकच बदलवतील

तरी आम्ही
मुर्दाड चळवळीचे
मुर्दाड लोक
नुसतच म्हणतो
संविधानाला हात
तर लाऊन बघ...

_वृषाली©

- राणी मारतोडे