Life is a butterfly sitting on the hands of a clock, neither time stops nor life stops....
-
#futureofficer
नवीन वर्ष, नवीन स्वप्न, नवीन निश्चय
नवीन पहाट, नवीन सुरुवात, नवीन आशा
पुन्हा नविन स्वप्नपूर्तीकडे वाटचालीची दिशा...
-
Goodbye 2021!!!Many things we've learned in this year, some of hurt & some of love... ❤️ thank you for fond memories & for feelings .. I'll always treasure..🥳
-
आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर हवीये मला तुझी साथ..
कोणत्याही परिस्तिथीत नाही सोडणार मी तुझा हात...
कधी चिडली कधी भांडली झाले कधी भरपूर वाद...
पण दुसऱ्याच क्षणी देईल मी तुला माझ्या प्रेमाची हाक..
होईल तुझ्या पूर्ण सर्व इच्छा, तुला तुझ्या वाढदिवच्या हार्दिक शुभेच्छा..
तूच माझ्या आयुष्याची प्रेमळ सुरुवात आणि तूच शेवट आहेस, कस सांगू आकाश तुला तूच माझ सर्वस्व आहे..
हर्ष असुदे सदैव तुझ्या मणी, सुख, समृद्धी, समाधान, दीर्घायुष्य आरोग्य असुदे तुझा जिवणी.. करते मी देवाला हिच प्रार्थना होऊ दे तुझ जीवन खुप सुखी...
जे मिळते ते आपले हरवलेले ते नियतीचे... उरले सुरले तारे घेऊन आकाश आपला सजवू कधी ना चकता कधी ना धोवता आनंदाने पुढे पुढे चालत राहू...
तुला सांगू आकाश तुला खूप खुश ठेऊन करेल मी तुझ्या सगळ्या पूर्ण इच्छा...
तुला पुन्हा तुझ्या वाढदिवच्या खुप खुप शुभेच्छा..!
- तुझीच राणी
-
Don't make babel to reach verdict, may time wants to show you something spectacular.... 😊
-
आज एक चित्र पाहिले
आणि मनात थैमान उडाले
काही क्षण वाटल, ही परिस्थिति की भ्रम
खिशात पैसे पण पैस्याला नाही दम
सर्वत्र डोळे आता शंकेनी बगताहेत
आता आपलेही नकोशे झाले आहेत
शववाहिनी मृतदेह गोळा करत निघाली आहे
आता मरणही शॉर्टकट झाले आहे
वेळ अशी आली आहे की,
मन अस्थिर आणि शरीर स्तब्ध झाले आहे
-
Life is too short to hide your feelings, don't be afraid to say what you feel!!
-
नव्हती घराबाहेर पडण्याची मुभा..
अंगी शेण-माती घेऊनी घडवली प्रभा...
हाती पाटी लेखनी घेऊनी शिकवले..
तिने आकाशालाही स्पर्श करवले...
-Rani Dule-