लोकांचे घेणे तळतळाट मज नको वाटले ;
तरीही ते म्हणती हा तितकासा चांगला नाही !
अक्कल नाही यास व्यवहार ज्ञान ही नाही ;
तरीच याचा शहरात एक ही बंगला नाही !!- रंगा जोशी
12 JAN 2019 AT 16:29
लोकांचे घेणे तळतळाट मज नको वाटले ;
तरीही ते म्हणती हा तितकासा चांगला नाही !
अक्कल नाही यास व्यवहार ज्ञान ही नाही ;
तरीच याचा शहरात एक ही बंगला नाही !!- रंगा जोशी