Ramkrushna Mankar   (RKM)
16 Followers · 9 Following

read more
Joined 1 June 2020


read more
Joined 1 June 2020
21 JAN 2022 AT 12:45

शब्द माझ्या मनातील तुला कळणार कधी,
प्रेमाने एक नजर मला वळून तू पाहणार कधी,
बेशुध्द झालं आहे हे मन तुझ्या आठवणीत,
या वेड्या मनाला तू शुद्धीवर वर आणणार कधी...

-


29 MAR 2021 AT 7:52

या होळीच्या रंगात भिजून, ओलिचिंब झाली मी...

-


28 MAR 2021 AT 7:37

आली होळी, पुरणाची पोळी,
पाळुन Social Distancing चा नियम
रंग उधळा थोडी थोडी...

कोरोना ने केली जिकडेतिकडे
गरीब जनते च्या जीवनाची राख रांगोळी,
तरी पण सरकार lockdown करण्याचा
हट्ट काही नाही सोडी...

गेला रोजगार त्यांचा,
लागली फक्त एकच चिंता,
रोज पोट भरण्याला
आणायची कुठुन पोळी

तरी पण सरकार lockdown करण्याचा
हट्ट काही नाही सोडी...

-


26 OCT 2020 AT 7:52

कभी कभी एक गलतफैमी की,
वजह से किसीका रिश्ता टूट जाये,

तो उसे गलत समझना,
हमारी सबसे बड़ी गलती होती है,

और इससे उस इंसान को,
गलत समझना,
उससे भी बड़ी गलती होती है,

और इसी एक गलत फैमी की वजह से,
लोग उसे बदनाम करते है,

और हम एक अच्छे इंसान को,
गलत समझ कर, खो देते है...!

और यही हमारी सबसे बड़ी गलती होती है..!

-


25 OCT 2020 AT 20:52

जिंदगी में अक्सर ऐसा होता है,

हम जिनके साथ के लिए तरसते है,

वो किसी और के साथ के लिये तरसते है।

-


23 OCT 2020 AT 20:50

रिश्ता भगवान बनाता है, ये हमारे हाथ में नहीं है,

लेकिन दोस्त बनाना, हमारे हाथ में होता है...!

लोग रिश्ता खराब होने के डर से,

बात हि नहीं करते...!

अरे लेकिन दोस्त समज कर बात किजिये...क्योंकी

सारे रिश्तों से बढ़कर होती है दोस्ती,

जिसे कोई समन्दर नहीं डूबा सकता,

ऐसी मजबूत होती है, दोस्ती की कस्ती...👍

-


22 OCT 2020 AT 5:33

चांगली भूमिका, चांगली ध्येय,
आणि चांगले विचार असणारे लोक,
नेहमी आठवणीत राहतात,

मनात-ही शब्दात-ही,
आणि आयुष्यात-ही..!

-


21 OCT 2020 AT 1:05

हो आणि नाही हे दोन खूप छोटे शब्द आहेत,

पण यांच्याच विषयी खूप विचार करावा लागतो,

आणि यामुळेच आपल्याला
जीवनात बऱ्याच गोष्टी मिळतं नाही,

कारण आपण नाही हि लवकर बोलत नाही,

आणि हो पण लवकर बोलत नाही...

Good Morning

-


6 AUG 2020 AT 9:05

मानवाची औकात...

काय आहे मानवाची औकात,
जो स्वत:ला समजत होता श्रेष्ठ,
तो आज घरामध्ये लपून खात आहे
फोडणीचा भात...

समजून स्वत:ला श्रेष्ठ,
माणुस उडत होता हवेत,

पन आज त्याच्या अस्तित्वावरच कोरोनाने,
आडवी रेष मारली,
ठेवुन त्याच्या गर्वावर लात,
आज संपुर्ण सृष्टिनेही त्याला त्याची,
खरी औकात दाविली...

स्वत:च्या स्वार्थासाठी, धनाच्या लोभापोटी,
तू करत होतास निरपराध जिव जंतू, आणि वन्यप्राण्यांवर अत्याचार,
अरे पन शेवटी तू घेऊन तरी काय जाणार...

आणि तुझ्या या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी, आज कोराेना माजवतोय हाहाकार,

अरे माणसा, आता तरी बदल तुझी वृत्ती आणि विचार,
नाहीतर तुझ्या तिरडीला उचलण्यासाठी सुद्धा,
मिळणार नाहीत माणसे दोन, चार...

-RkM marathi videos

-


5 AUG 2020 AT 7:01

पुढे सरकत आहे आयुष्य,

आणि तुझी आठवन पन
मिटत चाललेली आहे,

जी सामावलेली होती माझ्या मनोमनी,

पन जेव्हा केव्हा येते पावसाची सर,
पुन्हा तुझी आठवन येते क्षणोक्षणी...

-


Fetching Ramkrushna Mankar Quotes