Ram Gagare   (Ram Gagare)
221 Followers · 6 Following

Writing isn't just my hobby... It's my Passion..
Joined 29 March 2019


Writing isn't just my hobby... It's my Passion..
Joined 29 March 2019
9 MAR AT 18:01

मैं और मेरा दिल ऐसे है
खुबीया दोनो की एक जैसे है
दिल मेरा धडकना छोड नहीं सकता
और मैं अपनो से मूह मोड नहीं सकता

-


9 DEC 2023 AT 10:23

नामदेवे रचिला पाया
तुका झालासी कळस
करुया विठुचे नामस्मरण
अंगीचा झटकुनी आळस..

-


5 OCT 2023 AT 19:13

वेदना उरी बाळगून
होणार तरी काय
आपलेच पडतील जड
डोके आणि हात पाय..

ज्याने दुखावले मन
तो खुशाल निघुन जाई
दुखावल्याचा कळ आपल्याच
हदयात सलत राही..

वेदनेवर लावायला कोणी
मलम तरी का आणणार
बर झाल,चांगल झाल
मनात सारख बोलत राहणार..

तेव्हा वेदना उरी बाळगन
सोडून दयायला हव
जशास तस वागण आता
आपल्यालाही यायला हव..

-


9 SEP 2023 AT 10:56

सांग तुला सर्वकाही
आठवेल का रे एकदा
सांग आठवेल का तुला,
तुझ्या आईचा हा खांदा..

होता श्वास तोपर्यंत
तुझ्यासाठीच जगले
जग हे सोडून बघ
मी आता चालले..

शेवटचे पुन्हा एकदा
तु पाहून घे मला
विसरू नकोस कधी
तुझ्या म्हाताऱ्या आईला..

वडिलांना तुझ्या तु
कधी देऊस नको अंतर
सावली बनुन रहा
सोबत त्यांचा निरंतर..

-


18 AUG 2023 AT 18:38

लंबे समय तक कुछ भी
शेष नहीं रहता;
चाहे वो यादे हो,या ईंसान..

-


23 JUL 2023 AT 15:27

प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
मिळावे असे नाही
काही प्रश्नांना उत्तर
वेळच देत राही..

-


13 JUL 2023 AT 15:10

आयुष्याला आयुष्यभर जगायचे आहे..
दुःखात नाही तर सुखात जगायचे आहे
आलीत जर संकटे तर लढायचे आहे
अन एक नवा इतिहास घडवायचा आहे..

-


30 MAY 2023 AT 11:19

बस यही सोचकर जी रहे है की,
एकदिन सबकुछ ठीक हो जायेगा
पर पता नहीं वो समय कब आयेगा..
चलती जा रही है,ढलती जा रही है
धिरेधीरे जिंदगी कमी होती जा रही है,
देखना हमारा भी सपना सच हो जायेगा
एकदिन हा एकदिन सबकुछ ठीक हो जायेगा..

-


14 APR 2023 AT 9:52

त्यांनी हाती घेतली लेखणी
बदलुन टाकला इतिहास
संविधानाचा शिल्पकार होऊन
केला गोरगरिबांचा विकास..

-


12 APR 2023 AT 11:31

हा कालचाच रस्ता
पण प्रवासी नवा आहे
वेडीवाकडी वळणे तरी
चालण्यात मजा आहे..

-


Fetching Ram Gagare Quotes