Rakesh Dafale   (©राकेश डाफळे.)
79 Followers · 106 Following

https://www.facebook.com/rakesh.dafale.5
#rakeshdafale
📲 Whatsapp:- 9767069118
Joined 24 April 2019


https://www.facebook.com/rakesh.dafale.5
#rakeshdafale
📲 Whatsapp:- 9767069118
Joined 24 April 2019
23 DEC 2024 AT 8:13

तुझा चेहरा आठवला की,
लेखणी माझी बोलती होते,
तुझ्या क्षणभर आठवणीतून
समोर नवीन चारोळी येते.

-


21 DEC 2024 AT 8:31

भेटीचा सहवास तुझा,
भावूक होतो तुझा चेहरा,
शब्दांच्या त्या कोड्यातून,
जाणवतो नवीन गारवा.

-


11 DEC 2024 AT 20:55

ती कविता माझी,
तुला मनात भावते,
शब्द ओठांवरती,
नकळत गीत गाते.

-


11 DEC 2024 AT 20:13

शब्दाशब्दांची गुंफण,
संगे मनाचं मिलन,
आतुरता एका भेटीची,
क्षणात खुलते जीवन.

-


8 DEC 2024 AT 20:50

आठवण तुझी यावी मनी,
मनी खुलतात भाव वनी.
साठवण प्रेमरुपी क्षणी,
क्षणी प्रफुल्लित मनोमनी.

-


8 DEC 2024 AT 14:55

सखे शब्दवेडा मी,
शब्दच माझे साथी,
गुंफण आहे काव्याची,
काव्यवेड्या कवी मनाची.

-


26 AUG 2024 AT 18:54

भाव तुझ्या मनातले,
सांग कसे जाणू मी,
गूढ तुझ्या अंतरीचे,
सांग कसे उलगडू मी.

-


29 JUL 2024 AT 9:02

तिच्याकडे पर्याय होते,
माझ्याकडे उत्तर,
.
.
.
तू

-


7 JUL 2024 AT 8:05

पळवाटा तुझ्या,
लपून भेटण्याच्या,
उशीर होतोय,
नवीन बहाण्याच्या.

-


6 JUL 2024 AT 8:41

नटखट तिचा शृंगार,
मराठमोळी नार,
भाळी कुंकुम तिलक,
संस्कृतीचा पहेराव.

-


Fetching Rakesh Dafale Quotes