केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून जो आयुष्य जगतो
तोच पुढे यशस्वी माणूस म्हणून तो प्रसिध्द होतो.
आणि
केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवता जीवन जगणे
म्हणजे स्वार्थी किंवा फक्त स्वतः साठी आयुष्य जगणे
होय मात्र जीवनात तो अयशस्वी ठरतो.
राजू पालवणकर- Raju palvankar
12 JUN 2019 AT 12:44