आपल्या आयुष्यातील गुरुचे महत्त्व
"गुरू विना ज्ञान नाही
आणि
ज्ञान विना आयुष्य नाही."
© राजू विश्वास पालवणकर-
विचारधन
"चांगला करणारचं नेहमी दोषी ठरत असतो."
©राजू विश्वास पालवणकर
-
विचार ध्यास
जयास ज्याचा ध्यास | तयास मिळे सर्व | परी तो ध्यास अंगी असे ||
© राजू विश्वास पालवणकर-
विचारधन
"आपल्या आयुष्यात नेहमीच उत्तम विचारांची गुढी उभी राहो."
© राजू विश्वास पालवणकर-
विचार सुख
"सुखाचे दिवस भोगण्यासाठी
आधी दुःखाचे दिवस सोसावे लागतात."
© राजू विश्वास पालवणकर-
"असा रंग ना कोणता
माझ्या तिरंग्या जैसा
आणि
असा देश ना कोणता
माझ्या भारत देशासारखा."
© राजू विश्वास पालवणकर-
विचार धन
"नेहमी समोरचा चुकीचा असेलच अस नाही आपण सुद्धा चुकीच असू शकतो."
© राजू विश्वास पालवणकर-
विचार जाणीव
"जाणीव ठेवणाऱ्यांसाठीच आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ खर्च करा."
©राजू विश्वास पालवणकर-
विचारधन
"पद आणि पैसा आला की जगण्याला मर्यादा येतात."
©राजू विश्वास पालवणकर-
विचार समाधान
'आपल्या कडे आहे त्याला नाव ठेवण्यापेक्षा
आपल्या कडे आहे त्यात समाधानी रहा."
कारण या जगात ज्याकडे आहे तो पण रडतोय आणि ज्याकडे नाही तोपर्यंत रडतोय.'
© राजू विश्वास पालवणकर-