मुद्दत से वक्त क्या समेटता रहा
जो मुझमे बिखरा था
टुकडों मे बिखरा ही नहीं अक्स
वो जड से उखडा था
-
उधार श्वास (गझल) २१/५/२१
.....राजू मेहकरकर
उसनी हाक अन् उसना आवाज गेला
पून्हा तो देऊन मज उधार श्वास गेला
तिमीराकडे वाट वळली माझी कधीची
अन् नजरेतून आता लख्ख प्रकाश गेला
सरळ ते सारंच काही चक्राकार झालं
कळले तरी जीव चक्रव्यूहा पास गेला
उरला नाही बंद का समाज बांधवांचा
स्व:ताच हा स्व:तात रमून खास गेला
आधार मीच माझा, विनाधार झालो
सैल मिठी झाली अन् सुटून हाथ गेला
कावरा हा बकासुर यातनांचा तो कसा
हेरून माझंच काळीज ह्या उरात गेला
कष्टप्रद जीवन अन् विस्कटलेली घडी
सावरने सांगण्यास हे कोण देवास गेला
-
हम तन्हा सही(गझल) २१/५/२१
.... राजू मेहकरकर
हम जैसोके कोई दोस्त नही होते
हम तन्हा सही,भीड मे नही खोते
जो अपने हक मे नही,ऐसे शख्स
यु तो कीसीके हिसाब मे नही होते
दर्द औरोंका यू देखा नही जाता
ईसलिए हम दर्द गैरोपे नही ढोते
देने को लोग तसल्ली खूब देते है
पर उन जैसे दोगले हम नही होते
झुठे बहावमे अक्सर लोग जनाब
अपनोंमे भी अपनो के नही होते
क्या खुब है देखो रस्म रिवाजे ये
लब्जोसे कहे बगैर क्युं नही होते ?
-
हलका श्वास (गझल) २१/५/२१
.... राजू मेहकरकर
हलका असताना ही श्वास जड झाला
उगीचच जीव माझा हवेवर खर झाला
काय चूक त्याची वेळंच संपली जेव्हा
जगण्याचा आयुष्यात नवाच फड झाला
बांधल्या या भींती नात्यांनी जरी कष्टाने
प्रकाशल्या वाटेचा हा अंधार गड झाला
कसा शोधून सापडेल अरे वेड्या देव
हा माणूसच माणसाचा वैरी जर झाला
वैकुंठवासाला प्रवास चालला जीवनाचा
जेव्हा अमाणूषतेचा हा प्रकोप लय झाला
-
हम जैसोके कोई दोस्त नही होते
हम तन्हा सही भीडमे नही खोते
दर्द औरोंका यू देखा नही जाता
ईसलिए हम दर्द गैरोपे नही ढोते
-
संघर्ष हा आपल्या मनोवृत्तीचा पाया असला पाहिजे
मग कुठलीच गोष्ट अशक्य वाटत नाही-
आडोसा १४/५/२०२१
....राजू मेहकरकर
(कोरोना झालेल्या मृत्यू च्या दाडते शेवटची घटीका असताना आपल्या आईच्या कुशीत डोके ठेवून शांत पडू देण्याची मृत्यू ला विनंती करताना जवान मुलगा)
अरे थांब जरा सा,घेऊ दे श्वास थोडासा
मायेच्या कुशीत पून्हा मिळे ना आडोसा
हेलावला देव्हारा ही आज,अंतरात पार
आस्थेस ही आता कुठे सापडेना भरोसा
गयावया करून थकली आसवांची धार
शुष्क शब्दासही आता ओलावा नकोसा
काल परवाचा हसता हा चेहरा कधीचा
आज चेहऱ्यावर जनू नियतीचा घरोबा
कुठे शोधावी आशेची ती कीरण अलिप्त
लपवून ह्या दिशांनी केला गून्हा साजेसा
...... राजू मेहकरकर
-
इंसान को इंसान से जोडना है
परायेपन को दूर तक छोडना है,
ना जाने कब छुटेगा कौन हमसे?
अहंकार को अपने तोडना है,
लगी हो आग दिल में रीश्तो की
बुझेगी जरूर,अपनापन झोंकना है,
रीश्ता अपनोंसे अपनोका भूला क्यू?
सवाल लिये ए,खूद को कोसना है,
आडे क्यू है सरहद नफरत की?
हर एक को अब दील से सोचना है,
वक्त निरंतर है वही तय करता है
किसको किसका साथ छोडना है,
.... राजू मेहकरकर-
यकीन नही होता वो तूम हो
कल तक हमारी खुशहाली के गूहार लगा रहे थे
आज आपका फोन तक नही लग रहा......-