Rajesh Katare  
7 Followers · 6 Following

Joined 2 June 2019


Joined 2 June 2019
2 MAR 2022 AT 5:43

माणूस तोडायला बघतो तेव्हा विघटन आणि जेव्हा जोडू लागतो तेव्हा संघटन

-


29 JAN 2022 AT 10:09

रोगप्रतिकारशक्ती आणि योग प्रतिकारशक्ती यातल साम्य म्हणजे अहंकारातून मुक्तता...!!

-


10 DEC 2021 AT 6:36

श्रीमंती विचारांची कमवा पैसा साधन आहे श्रीमंती नव्हे!!

-


21 NOV 2021 AT 18:23

कितिही लोकांच आइकल तरी भल होत नसत
अन् आपल्या माणसानं कितीही गोड राहील तरी ते बोचकच वाटत असत.

-


20 NOV 2021 AT 11:19

जीवन में खुश होना है तो योग को अपनाओ उससे मिली हुई खुशी जीवन में बोहोत काम आयेगी

-


18 NOV 2021 AT 21:03

इस देश के मिट्टी को जात धर्म का लेना नही क्युकी जमीन पर चलने से मिट्टी रंग बदलती नही...!!

-


18 NOV 2021 AT 7:58

ज्या माणसाचं अंतर्मनशुद्ध आहे आणि कोणाबद्दल तिटकारा नाही त्यांना बाह्य रंग दाखवण्याची गरज नाही

-


13 NOV 2021 AT 8:08

अहंकाराची एक मर्यादा असते ती संपे पर्यंत आयुष्य संपून जातं...!

-


9 NOV 2021 AT 11:56

मोह से आदमी पैसा बढ़ा सकता है पर अंतर्मन की शुद्धि नही

-


25 OCT 2021 AT 10:01

डायलॉग मारल्यान केवळ समाधान मिळत
पण काम केल्यान सर्व काही जुळत....

-


Fetching Rajesh Katare Quotes