Rajendra Pawar   (कृतज्ञता...)
1 Followers · 1 Following

Marathi writer
Motivational quotes
Motivational speaker
Joined 25 June 2023


Marathi writer
Motivational quotes
Motivational speaker
Joined 25 June 2023
26 APR AT 7:34

स्वप्नांना पंख धैर्याचे

-


25 APR AT 12:58

ज्याला नात्यातील भाव समजला त्यानेच नात्यांसाठी स्वभाव बदलला.

-


30 JUN 2023 AT 19:45

वागण्या बोलण्यातील गर्व माणसं तोडतो.

-


29 JUN 2023 AT 8:31

पांडुरंगा दान म्हणून बुद्धी मज अशी द्यावी|
तुझी सर्व श्रेष्ठ संत लेकरांच्या विचारांशी सदैव ती बुद्धी लीन रहावी ||

-


27 JUN 2023 AT 13:38

मोठा कोण ?
आदरास पात्र कोण ?
जो व्यक्ती
आत्मसन्मान आणि परसन्मान
या दोहोंबाबत संवेदनशील असतो.

कृतज्ञता...

-


26 JUN 2023 AT 7:12

गरुडझेप...
आपल्याला आयुष्यात काहीही अशक्य नसतं हे शिकवते.

कृतज्ञता...

-


25 JUN 2023 AT 19:29

व्देषाची भावना
व्देष पसरवते.
तर प्रेमाची भावना
प्रेम...

कृतज्ञता...

-


25 JUN 2023 AT 17:24

.....

-


Seems Rajendra Pawar has not written any more Quotes.

Explore More Writers