Rajendra Gurav  
53 Followers · 25 Following

M A Med
Joined 4 May 2018


M A Med
Joined 4 May 2018
1 APR 2023 AT 19:26

कितीदा हेच हेच
सकाळपासून प्रतिक्रिया
जणू काही तेच तेच ॥

-


1 APR 2023 AT 19:24

समाजमनाचा धागा हो
जे जे उन्नत आणि उदात्त
त्याचा प्रयत्ने पाईक हो ।

-


1 APR 2023 AT 19:21

होत असे मन विश्राम
जीवनात राम राम
तनमनाला मिळे आराम ॥

-


1 APR 2023 AT 19:16

मित्र शत्रू अन सर्वांची
कोण आपला कोण परका
पक्की होते सहजच खात्री ॥

-


1 APR 2023 AT 19:13

गाठ भेट समोरासमोर
आता कुठले कारण .. ?
कुठले न राहिले जर तर
-

-


2 FEB 2023 AT 20:45

वाहे भरारा
मूळ खोड ढिल्ली
पाने थरारा "

-


20 JAN 2023 AT 11:54

कधी किलकिले
कधी सताड उघडे
कधी भास गत क्षणांचे
वणवण रण क्षण बोडके

-


20 JAN 2023 AT 11:47

काही वेळ वळवळ
कधी मधी चळवळ
आयुष्यभर पळ पळ
.... आणि मग पानगळ
( पिवळी ? सोनेरी ? )

-


1 DEC 2022 AT 19:20

ओंजळीतून निसटे पाण्यासारखं
आणि तूझ माझं नातं घट्ट होतयं
मधाळ ...पिठूर चांदण्यासारखं !

-


18 MAR 2022 AT 20:44

असा काही चढला
जीवन रंगी बेरंगी
तुझ्यात जीव गुंतला

-


Fetching Rajendra Gurav Quotes