बाबासाहब
संघर्ष की जित मे कोई जीता है वो तारा हो तुम!
थके भुके लोगो का साहारा हो तुम।
उठे जो हाथ क्रांति का वो हाथ हो तुम।
चल पढ़े वो कदम समानता की ओर वो कदम हो तुम।
इंसान को इंसासनित सीखने वाले सच्चे इंसान हो तुम।
महिलाओको उनका हक और अधिकार दिलाने वाले सच्चे महिला प्रेमी हो तुम।
बाबासाहब तुम क्या हो?
तुम श्वास हो उस हजारों सालों से शोषित पीड़ित समाज की..
तुम शान हो स्वाभिमान की..
तुम किताब हो मानवता की ..
तुम शिक्षा हो समानता की...
तुम उम्मीद हो लाखो लोगो की..
तुम भरोसा हो कुछ पाने का.
तुम रोशनी हो अंधेरो में जीने वालों की..
तुम बारिश हो अकाल की..
तुम उजड़े घरों का आशियाना हो..
तुम ही हो जीवन का मधुर संगीत..
तुम ही हो जीवन संघर्षों की पाठशाला..
बाबासाहब
तुम्हारे बिना हमारे अस्तित्व की कल्पना शून्य है।
लव यू बाबासाहब-
रमा
संसाराचा गाढा ओढताना कधी तक्रार केली नाही..
पती साहेब असताना..
वायफळ खर्च केला नाही..
मुलांचा मृत्यू डोळ्यासमोर बगीतला..
पण अश्रूंचा पूर डोळ्यातच रोखला..
तुम्ही साहेबाची रामू झाली..
दीन दलितांची आई झाली..
स्रीयांसाठी आदर्श झाली.
त्यागाची तू संगिनी झाली..
कष्टाची तू सखी झाली..
तुझ्या कष्टाची फळ आता यायला लागली..
बग तुझी कित्येक मुले आज
डॉक्टर कलेक्टर आहेत..
काही विसरली तुझ्या त्यागाला..
पण काही ठेवून तुझा आदर्श
पुढे नेत आहेत संसाराचा गाडा जो
समजासेवेपोटी तुटून पडला तरी..
तू येऊन गेली एक वादळा सोबत..
वादळ विझल पण अजून तेवत आहेत
निखारे कधी न विझन्यासाठी....-
हौसला रख साथी यह भी समय निकल जाएगा।
अंधेरे के बाद फिर उजाला आयेगा।
-
थाम लो अगर तुम किसी का हाथ।
छोड़ो नही किसी गर्दिश में।
वक्त के साथ मौसम बदलते है।
इंसान को भी बदलना चाहिए उसकी आदते,
अपनो को बदलना नही, संभालना पड़ता है।-
जिंदगी में हर चीज आसान से मिले जाए तो जीने का क्या मजा...
कुछ ख्वाइशे पूरा करने के लिए लगाई गई दौड़ इंसान को जीना सिखाती है।
-
सावित्री
सावित्रीची लेक सुक्षिशित झाली
पण स्वाभिमान विसरून गुलामच राहिली!
लढा दिला सावित्रीने स्त्री शिक्षणासाठी,
वाटलं तिला स्त्री व्हावी सुसंघटित!
शेण दगडाचे मार खाऊन ती शाळेत जाई
सोबत मुली आणि दोन साड्या नेई!
त्याकाळी स्त्री शिक्षणाची बंदी होती,
फक्त चूल-मुल आणि कोरी पाटी होती!
धडे देऊंनी स्त्री स्वांतत्र्याचे शिक्षणाची बीजे पेरली,
तीच तर खरी विद्येची देवता ठरली!
आजची स्त्री सुशिक्षित झाली,,
पण आदर्शच विसरून पुढे जात राहिली!
नको त्याला विद्येची देवता समजून पुजत राहिली,
आणि त्या माय माऊली सावित्री लाच
विसरून गेली...
-