मराठी नववर्ष व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
राजदीप काळे-
Rajdeep Kale
6 Followers · 3 Following
Joined 16 April 2018
3 DEC 2020 AT 21:14
।। वंदे नंदनंदनं देवं ।।
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की,
आमच्या येथे श्री कृपेने दि.१९ डिसेंबर 2०2० ला
चि.राजदीप व चि.सौ.का.स्वेता
यांच्या विवाहाचा मंगल प्रसंग आयोजित केला आहे.मात्र कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे,
तथा शासकीय आदेशांचे पालन करीत इच्छा असूनही आपणास निमंत्रित करण्यास असमर्थ आहोत.
तरी आपण सर्वांनी परिस्थितिचे गांभीर्य लक्षात घेऊन
वधूवरांस आशीर्वाद व प्रेम द्यावे हि विनंती.
--------------------------------------------
रमेश मल्हार काळे
( ब्राह्मणवाडा थडी )-
13 NOV 2020 AT 19:37
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ....!
---------------------------------------
रमेश मल्हार काळे-
25 OCT 2020 AT 10:44
श्री
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
विजयादशमीच्या सुभेच्छा!
___________________________
राजदीप काळे-