Rahul Sontakke   (राहुल सोनटक्के)
1 Followers · 2 Following

Joined 10 February 2024


Joined 10 February 2024
11 HOURS AGO

दुसऱ्याची इज्जत कमी केल्याने
स्वतःची इज्जत वाढत नसते..!

-


2 MAY AT 20:16

संकट आल्यावरच कळते
आपले कोण आणि परके कोण?

-


2 MAY AT 16:45

दुःखात जेव्हा असता एकटे
सुखात कोणाला येऊ देऊ नये...

-


2 MAY AT 16:27

माझ्याच अस्तित्वाचा
मजदुर झालो मी..!

-


2 MAY AT 10:35

ओळख अशी बनवा की,
लोक पण म्हटले पाहिजेत
खरच माणूस होता..!

-


1 MAY AT 19:09

जे द्याल तेच परत मिळते
प्रत्येकाचा हिशोब होतो ह्याच जन्मी..!

-


1 MAY AT 13:36

मन भरून जगताना
माणसचं माणसाचा खेद करतात
एकमेकांचा सहवास प्रिय असताना तरीही..!

-


30 APR AT 9:44

नाही सांगितली सत्ता सूर्याने
कधीच आकाशावर...
सतत उगवण, मावळण असतं तरीही..!

-


29 APR AT 17:03

स्वार्थाच्या दुनियेत...
खऱ्याला सजा आहे..!

-


27 APR AT 18:26

दिवसभराच्या गर्दीत
रात्रीचा एकट्याचा प्रवास असतो..
मनात उठलेल्या वादळांना
कुठे मुक्काम असतो..!

-


Fetching Rahul Sontakke Quotes