किती रंगात रंगवू
कोण - कोणत्या शब्दात गिरवू
तू कोश आहेस सौंदर्याचा
तुला कुठल्या अलंकारात मढवू
तू उमा शंकराची
जणू सिता त्या रामाची
तू रंग इंद्रधनुचा
जणू ऋतू तू प्रेमाचा
तू मोत्यांची माळ
सोन्या - नाण्याची टांकसाळ
तू हवी - हवीशी ओढ प्रितीची
तू भाषा माझ्या मनाची
भाषा मनाची @ राहुल किर्तीकर
-
🎂 12Aug 🎂
Join me on instagram:
read more
नसेल हिम्मत तुझ्यात
तर उगाच नजर रोखू नको
क्षणभर सुखासाठी
अब्रू माझी तू वेशीला टांगु नको l
हात धरशील माझा तर
चार चौघात धर
उगाच लपून-छपून मला
बंद खोल्या दाखवू नको l
मी लेक सावित्रीची
आता विज्ञानात दडलेली
उगाच जत्रेतल्या काठीसारख
मला गावभर मिरवू नको l
भाषा मनाची @राहुल किर्तीकर-
हमसे बेहतर कोई मिले तो
बेशक तुम उससे साझा कर लो
बस शर्त हमारी इतनी सी है कि
फिर हमसे किसी चीज की उम्मीद ना रखना— % &-
Yellow is the colour of Trusty Friendship.
Yellow is the colour of Maturity.-
मंदिर से लेके मस्जिद तक
की सैर करता हूं मैं
कभी भूलकर भी मुझसे मेरी जात ना पूछो।
मुश्किल कैसी भी हो, हालात कैसे भी हों
खुद को संभालने की, हिम्मत रखता हूं मैं
कभी भूलकर भी मुझसे मेरी औकात ना पूछो।
मेरे हंसते हुए लबों के पिछे
एक गुमनाम खामोशी भी रहती है
भूलकर भी कभी मुझसे मेरे
मन की बात ना पूछो।
हंसते हंसते अक्सर रो पड़ता हूं मैं
जब कुछ बीते लम्हों को
बड़े प्यार से लिखता हू मै
इसलिए भूलकर भी कभी मेरे
टूटे दिल के जज्बात ना पूछो।
भाषा मनाची @ राहुल किर्तीकर-
एक रात्र निजलेली
तुझ्या स्वप्नात सजलेली
आठवण तुझ्या प्रेमाची
मी हृदयात ठेवलेली,
एक रात्र निजलेली
तुझ्या स्वप्नात सजलेली
रीम झिम नाऱ्या पावसात
जणू तू एक वीज कडाडलेली
तुझ्या प्रेमाची हळद मी
मी मनावर माखलेली
एक रात्र निजलेली
तुझ्या स्वप्नात सजलेली
तुझ्या वेनितील फुलं
मी अजुन पुस्तकात ठेवलेली
काळोखाच्या या वाटेवर
तुझ्या रूपाने एक सांज खुललेली
एक रात्र निजलेली, तुझ्या स्वप्नात सजलेली.
भाषा मनाची @ राहुल किर्तीकर-
वो अपनी यादों का
इतना बड़ा कर्ज छोड़ गए
कि जिन्दगी अब
किश्तों में गुजर रही है।-
निरर्थक गोष्टी असतील तेव्हा
शांतता ठेवा पण जेव्हा कुणी
तुमच्या स्वाभिमानाला आव्हान करेल
तेव्हा त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम रहा.-