Rahul Bhingarde
(©Rahul Bhingarde)
29 Followers · 8 Following
🛄 Content Writer
Joined 10 June 2019
12 SEP 2021 AT 9:38
24 APR 2021 AT 8:25
28 MAR 2021 AT 10:16
12 MAR 2021 AT 19:44
#'स्वतः' कधी उरलात का ?
समजून घेणं म्हणजे..
चूक सांभाळून घेणं, जेव्हा तो/ती Loyal असेल..!
समजून घेणं ते नसतं..
तो/ती Royal खोटेपणा लादेल तरी तुम्ही समजूनच घ्याल..!-
8 MAR 2021 AT 17:22
नसेलही ती हुशार..
पण कधी कधी तुमच्याही पुढे निघून जाते..!
असेल तिला गर्व..
पण तुमची मान नेहमी ताठ राहावी हा तिचा प्रयत्न नेहमी असतो...
असेल तिच्या राशीमध्ये अनेक दोष..
पण ती तुमचे दोष स्वीकारून तिने तुम्हालाच स्वतःच भविष्य आणि आयुष्य मानते..!
भावनिक असेलही ती..
आपल्या कुटुंबाच्या गळ्यापर्यंत आलं की ती प्रसंगी हिरकणीही बनायला मागे पुढे बघत नाही..!
'हे' असं का, ते तसं का केलं ? रोज ऐकते..
पण 24 तास आपल्या कर्तव्यात ऑनलाईन असते ती..!
#आज 'ती' ला महिला दिनाच्या शुभेच्छा !!!
-