Radhe Prince   (राधे_प्रिन्स💖)
195 Followers · 34 Following

PK 💖
👑Prince👑
Instagram: prince_pk_kore08
💖राधे_कृष्ण💖
Joined 3 January 2020


PK 💖
👑Prince👑
Instagram: prince_pk_kore08
💖राधे_कृष्ण💖
Joined 3 January 2020
1 MAY 2023 AT 12:11

हमने देखा है तुम्हें बहुत गौर से
तुम्हारी आंखें कयामत की अदा रखती है..!!

-


27 APR 2023 AT 8:53

मौन सबसे अच्छा उत्तर है

किसी ऐसे व्यक्ति के लिए

जो आपके शब्दों को महत्व नही देता..!!

जय श्री कृष्णा

-


26 APR 2023 AT 7:43

“मनुष्य का जीवन केवल उसके कर्मो पर चलता है..,

जैसा कर्म होता है, वैसा उसका जीवन होता है..॥”

जय श्री कृष्णा🙏



-


23 APR 2023 AT 13:17

मदहोस हमें करदो
दिल की बात दिल में रहने दो
आज बस लब्जो को छूने दो
कुछ हम कहें कुछ आप कहो
इससे पहले थोड़ा प्यार होने दो

-


23 APR 2023 AT 8:28

जगायचं तर बुद्धिबळातील वजीरासारखं जगायचं,
सूत्र सांभाळणारा जरी राजा असला तरी सूत्र हलवणारा वजीरच असतो..!!

-


22 APR 2023 AT 8:17

समाजामध्ये समानता प्रस्तापित करण्याहेतू जाती व्यवस्था, कर्मकांड व चुकीच्या रूढी परंपरांविरोधात प्रबोधन करणारे थोर संत जगज्योती,क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त शतशः नमन!
#बसव_जयंती

-


22 APR 2023 AT 8:10

Eid Mubarak to you and your family.

May the blessings of Eid fill your life with peace and prosperity.

-


22 APR 2023 AT 8:05

साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजेच आजचा दिवस अर्थात अक्षय तृतीया. या मंगलदिनी आपणा सर्वांच्या आयुष्यात अक्षय सुखसमृद्धी, धनसमृद्धी आणि आरोग्य समृध्दी लाभो हीच प्रार्थना! सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

-


21 APR 2023 AT 23:24

अलगद का होईना
तुझा हात तू माझ्या हातात दिला होतास
काही काळ का असो
माझ्या खान्द्याचा तू आधार घेतला होतास

-


20 APR 2023 AT 22:31

प्रेम हे जिवनासाठी आहे
पण जीवन हे प्रेमासाठी नाही
प्रेम हे जिवनात असु शकते
पण जीवन प्रेमात असु शकत नाही
प्रेमात जीवन वाया घालवू नका
पण जीवनात प्रेम करायला विसरु नका

-


Fetching Radhe Prince Quotes