आमचा बाप आणि आम्ही ..... # पोलिसाचा मुलगा
-
अभंग
खोटा वर्णाचा डोलारा
सत्य क्षत्रियाचा कुळ
सुख तारुण्यासी भोगू
उभ्या जन्माचा गोंधळ|१|
नाही पर्यायी जीवन
कष्ट सोसणेही फार
स्वर्ग मीळेल हाताशी
पाई झिजता वहाण|२|-
ही रात्रही काळी संगे जागत होती.
ताऱ्यांची मंद सोबत घेऊन दिवटी.
तुज पाहण्या घेतो स्वप्नांचेही झोके.
मज भास त्यापरी सत्यासम का लागे.
तू प्रीत अप्सरा तारुण्याची राणी
तू गीत स्वरांचे मधूर्षकरा वाणी
तू वावरणे मज वसंत दाटून आला
रूपास तुझीया लाजवतो घननीला
मी असणे तुजला ऋतु सुखाचा भासे
तुझे हसणे मजला कळी उमळण्याजोगे
हे नाते अपुले सातजन्माच्या गाठी
आजन्म राहुदे स्वर्गापलीकडच्या गाठी-
Nafarat toh Mohabbat
ka he nam hai..
Sehane vala mehafus
or karane vala badanam hai...-
विरहाचे गाणे माझ्या जणु तुला रुचले नाही
मी वाट पाहत होतो तुझ येणे जमले नाही
परतीची वाट मजला निःशब्द खुणावत होती
तू भेटू नये मग मजला तुझी मुद्रा सांगत होती
मी निमूट चालता झालो अंतरहि वाढत गेले
क्षनांची भेट तुझीया युगात बदलत होती
विरहाने मिटती डोळे डोळ्यांतून ढळते पाणी
ती पाहट सांगत होती बघ अधुरी एक कहाणी
भासाने अवचित तुझीया मी उगाच मागे वळलो
हृदय स्पंदले अपुले अन मिठीत तुझ्या मी ढळलो-
त्याचा राग ,अहंकार त्याच्या सामाजिक प्रतिष्टेची राखरांगोळी करेल......🔥🔥
-
In this day went for making story of mumbai Pune Mumbai 4 with my gauri to meet her his gautam....,😌😌😌😌
-
And i Standing lonly with company of that tree, who losses his leaves one by one with this cold wind blows .....i think that ,this leaves tell me the story of my life in which as the same way of tree i lose my warm moments one by one..
-