दिल करे तुझे यू कैद करलू
कैद किया वो प्यार कैसा...-
प्रथम जाधव
(प्रथम जाधव)
50 Followers · 20 Following
My life my world...
Joined 3 July 2018
13 OCT 2022 AT 22:47
हट्ट नाही माझा तुझ्यासवे किनाऱ्यावर बसण्याचा
हट्ट नाही माझा तू एकटक मला पाहत राहण्याचा
हट्ट नाही माझा हातात हात घालून बसण्याचा
हट्ट आहे माझा मनाला माझ्या बिलगून बसण्याचा...-
23 MAR 2022 AT 10:31
आज कल कौन किसी केलिए रुकता है
राहो में जो मिल जाये उसे अपना बना लेते है
और रास्ते अलग कर लेते है...-
23 MAR 2022 AT 10:20
जरा ये हुस्न चेहरा तो दिखाओ कहीं इस पर्दे के पीछे चाँद तो नहीं...♥️
-
9 JAN 2022 AT 18:14
अफवा पसरवली अख्या जगाने मी मृत आहे
उठून बघितलं तर मीच माझ्या सरणावर स्थिर आहे...-
31 DEC 2021 AT 10:39
चांगल्या गोष्टींची लागते ती "सवय"
वाईट गोष्टींचं लागतं ते "व्यसन"...-
1 DEC 2021 AT 11:02
माणसाने निसर्गाला एवढं Confuse करून सोडलंय
की निसर्गाला पण कळत नाही आहे की नक्की कोणता ऋतू सुरू करायचा आहे...😅-