Always be mindful of your words,
For what you say, you may forget,
But the ones who hear them won’t—
They’ll carry the weight of every regret.
You may not walk their battles each day,
Yet your words can wound or heal,
Like whispers in the wind returning home,
Unseen, yet painfully real.
Be compassionate, be kind,
Especially to those who stay calm,
Not because they are weak,
But because they choose peace over harm.
And when they grow mindful—not just of pain,
But of how little you valued their space—
Know this: it's not just hurt you've left behind,
You’ve lost their essence, their grace.
Be mindful of your words,
For once they turn away,
You’ve lost them forever...-
Helping you heal, find love, happiness & success
→... read more
Prreeyansh –
Today, during a consultation, the cards revealed a deep truth. All I could say was:
"Love gives wings, not a cage."
Tears rolled down my client’s face. Society forces many to stay in toxic, abusive marriages just to keep up appearances. But love is not meant to destroy your soul. No one should have to suffer daily, just to stay with someone who refuses to be kind, honest, or faithful.
In India, many marriages fail—not because of independence, but because they begin for the wrong reasons. People marry for family, for society, for fear of being alone—but not for love. When a marriage is built on lies, one day, God will break the cage and set the soul free.
I pray to Swami Aai, May every child grow up feeling loved and safe, not burdened with their parents' wounds. May no one be forced to carry pain that turns them into an abuser. And may every marriage be built on love and respect, not pressure and hidden agendas.-
Karma whispered in my ear:
It's time, my child. Just see the way he tortured, abused, and tried to murder your soul. He and his entire lineage will face the same in return. Open your eyes—see how his new wife is also enduring what you once did. Soon, he will receive it all back.
I had already given you glimpses of what he is going to face and how his new wife will try reaching out to you through every medium. But listen carefully, my child—I will not let you endure the pain again. You will not speak to her, for your battle is over.
Send her your blessings to be safe, and leave the rest to me. Have faith in me. All the love and blessings you gave, despite his cruelty, will be returned to you a hundredfold. And as for him—he will not be spared.
We’ve released your cords. Live peacefully, holding your head high.
-
प्रियांश...
माणसांना वाचता येणं इतकं सोप्प असतं तर नाती गोती किती सोप्पी झाली असती ना! ना छक्के पंजे असते ना जगण्यासाठी चढाओढ! आयुष्य खरंच खूप सुंदर असतं! पण, आयुष्य इतकं सरळ कसं असू शकतं!
A wolf in sheep's clothing! अर्थात कोणी लांडगा मेंढराच्या वेशात पटकन ओळखता आला असता तर कित्येक मनांचा वणवा पेटला नसता ना जीवांची तगमग ना क्रूर डावपेच, ना नात्यांची तिरडी उठली असती! आपण नात्यांचा ओलाव्यात मुरांब्यासारखे मुरायला पाहतो पण, शेवटी तो मुरांबा आंबटगोडच! शेवटी काय तर -
"स्वात्मन्येव सुखं निहितम्।"-
प्रियांश...
याज्ञसेनी अर्थात पांचाली, भर सभेत तिला निर्वस्त्र करण्यासाठी तिला फरफटत आणलं गेलं, जगाच्या पाठीवर प्रत्येक ठिकाणी लढाई लढणारे तिचे बलाढ्य पती, तिच्या या अवस्थेत मान खाली घालून, तिच्या किंकाळ्या ऐकत राहिले. संपूर्ण सभेत तिने मातब्बर, पूजनीय लोकांपुढे गयावया केल्या पण, तिच्यासाठी कोणीही स्त्री अथवा पुरुष उभे राहिले नाही, एका हातात वस्त्राला घट्ट धरून, दुसऱ्या हाताने प्रतिकार करत ती भर सभेत सर्व मातब्बर, पूजनीय लोकांच्या मदतीसाठी पाहत राहिली, सर्वांचे मूक चेहरे पाहून ती जाणून गेली, एका बलाढ्य राज्याची लेक, पत्नी, सून, नातसून...अशी सारी नाती एकेक करत तिच्या वस्त्राप्रमाणे निर्वस्त्र झालीत!
त्या क्षणात त्या रजस्वला स्त्रिला कळून चुकले होते आता आपले कोणीही नाही, ही सारी नाती मिथ्या आहेत, दोन्ही हात सोडून तिने फक्त दोन शब्द बोलले, "हे कृष्णा!" आणि कृष्ण आपल्या सखी साठी खरंच धावून आले!
आपण सारे वस्त्रहरणातून जातच राहतो, पावलोपावली! कधी सख्यासोयऱ्यांमुळे तर कधी निरपेक्ष प्रेम केल्यामुळे! ज्याला कृष्ण गवसला त्याला खरा आयुष्याचा प्रवास उमगला!
Just Surrender 😇💚
प्रिया सातपुते
-
प्रियांश...
आयुष्य खुप सुंदर आहे, फक्त आपल्याला किडक्या माणसांना दूर करता आलं पाहिजे! म्हणजे व्यावहारिक भाषेत बोलायचं तर, नासक्या आंब्याला पेटीतून बाहेर काढायची बुद्धी वेळेत झाली पाहिजे नाहीतर रावणाला सत्यवान समजून स्वतःची सावित्री करून पदरात पडेल तो फक्त वनवास!
Make sure you have strong boundaries to your heart.
प्रिया सातपुते
-
प्रियांश...
माणसाने इतकेही महान होऊ नये की त्याची झळ त्याला राख करेल! कारण, उमगलं अनं उमलन यात फार अंतर नसतं, प्रेमात वेळोवेळी तोंडावर पडूनही ज्याला सत्य उमगत नाही, तो किंवा ती खऱ्या संसारात कितीही जीवपणाला लावू देत, तो संसार कधीच उमलत नाही.
प्रिया सातपुते-
प्रियांश...
आज चक्क महिला दिन आहे! स्वतःला गोंजारून घेण्याचा दिवस! पण, आजही खूप स्त्रियांना तो असतो काय अन कश्यासाठी हे देखील माहीत नाही. आपण कोणत्याही शतकात गेलो तरीही इन मिन साडेतीन, स्त्रियांना आजही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे? इतक्या खस्ता खात स्त्रिया कासवाच्या गतीने पुढे आल्या असल्या तरीही जिंकण्यासाठी एकी लागते हेच त्या विसरल्या आहेत! स्वतःच्या लेकीपेक्षा कमी वयाच्या मुलींना हरवण्याचा हव्यासापोटी त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात. आपण सोसलेल्या त्रासाला त्या पुन्हा मरेपर्यंत जगत राहतात तर काही, ती कशी पुढे गेली म्हणून तिच्या चारित्र्याचे वाभाडे काढतात. सुपर वुमन लेबल लावून जाणून बुजून त्यांना माणूस म्हणून नॉर्मल जगायचच नाही याची तयारीही मग बॅकअपला सुरू असतेच. लग्न लावून द्या पासूनचा छुपा हुंडा ते, आम्हाला वर्किंग सून, बायको पाहिजे चा छुपा अजेंडा पुन्हा फिरून तिथेच जातो, सुपर वुमन आहे माझी बायको! माझी सून! पण, या लेबल मागील एक हाडामासाची व्यक्ती आहे, तुमच्याप्रमाणे तिलाही त्रास होतो, हे कोणालाच समजून घ्यायच नसतं!
एक स्त्री असून स्त्रीचं दुःख, अडचणी न समजणाऱ्या, स्त्रीचं स्त्रिची शत्रू आहे या उक्तीला पुरुन उरणाऱ्या सगळ्या स्त्रियांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा! 🙏
-
प्यार तो दूसरों में हम कब से ढुंढते आये हैं
अब क्यूं ना थोड़ा हम खुद में पा ले?
इस महाशिवरात्रि खुद में खो जाओ
शिवतत्व में विलीन हो जाओ!
|| ॐ नमः शिवाय||-
प्रियांश...
आयुष्याचा डाव मांडताना आपण तिथे असतो, नक्कीच असतो, एक मूक प्रेक्षक बनून! कधी कधी तुम्हांला जाणवेल हे सगळं तुम्ही आधीच जगला आहात किंवा हेच होणार ही जाणीव तुम्हांला आधीच करून दिलेली असते. मग, जशी रेल्वे काही ठराविक ठिकाणी थांबते, काही प्रवासी उतरतात तर काही नव्या प्रवासाला सज्ज होतात, काही झोपून टाकतात तर काही प्रवासाला आनंदाने साद देतात...नवा रूट, नवा मार्ग, नवं आयुष्य! हे सोप्प असतं? चेकर येतो, तिकीट नसणाऱ्या लोकांना पुढच्या थांब्यावर उतरवतो अन पुन्हा प्रवास सुरु राहतो! आयुष्याच पण अगदी रेल्वेसारखच आहे...
डेस्टिनेशन पक्कं करून आपण आयुष्य नावाच्या या रेल्वे मध्ये चढतो मात्र आपण हे विसरतो रेल्वे चालकविरहित आहे! Everything is planned but not by us! कोण कुठे चढणार ते उतरणार, हे सगळं planned आहे! या जगात कोणतीही गोष्ट अचानक घडतं नसते. आपण फक्त एकच गोष्ट करू शकतो ती म्हणजे, प्रामाणिकपणे या प्रवासाला आनंदाने सामोरे जाऊ शकतो!
After all life is journey...You just need to learn how to enjoy it without harming others!
प्रिया सातपुते
-