षड्रिपु
मोहाचे जाळे भवताली मानवा जखडून ठेऊ बघते.
सुटू पाहता जंजाळातून क्रोधाची ठिणगी पडते.
शमवू जाता क्रोधाचा अग्नि मत्सर करे शिरकाव.
विवेक जळतो पचोळ्यासम करी मद माथी तांडव.
काम असे तो छुपा शत्रू जो नकळत घुसू पाहतो.
व्यापून सारे विचार मग वासनेचा भडका उडतो.
लोभाचा असे वार निराळा जणू आगीत टाकतो तेल.
राख होते माणुसकीची ना उरे बुद्धिशी मेळ.
सहा रिपु हे दहा दिशांनी वेढून मनुष्या असती.
भक्ती अन् संयम मिळूनी खिंड लढवूनी धरती.
बलाढ्य असती शत्रू जरी हे सज्जनच विजयी ठरतो.
ईश्वरकृपेच्या सरी बरसूनी पेटता वणवाही विझतो.
-
भावनांना लपलेल्या घेऊनच प्रकटतात.
एकटेपणा.....
राहिले न काही आता मजपाशी,
एकटेपणाच आता कवटाळला उराशी.
दोन घटकेच होते सोबतीस सारे.
आठवणीत शोधीले जगण्याचे सहारे.
स्वप्ने ही झाली अंधुक आता.
अनोळखी जाहल्या रोजच्याच वाटा.
समजाऊनी स्वतःला ठरविले मनाशी,
एकटेपणाच आता कवटाळला उराशी.-
दर्या की लहरोंके जैसा बड़ा अजीब है तेरा बर्ताव।
पास आने से पहले ही दूर जाने की बातें जो करते हो।-
खत्म करदो ये रोज रोज की कश्मकश,
अब या तो हमेशा के लिए आ जाओ या चले जाओ।
-
चाहे मुक्कमल ना हो, कहलायेगा तो इश्क ही ।
अब तो इसे तेरे इकरार की भी जरूरत ना रही।-
जकड़ रखा था जीन बेड़ियों ने
पायल बन अब खनकती है।
मुर्जाए अखियों में अब से
नई उम्मीद पनपती है।-
अब क्या बताऊं मेरी हालत..
खुशी से जीने की कोशिश में हर रोज हार रही हूं।
खिलखिलाती सुबह की इंतजार में अब हर रात जाग रही हूं।
-
गर तुम साथ हो तो हर मुकाम जन्नत सा लगता है।
तुझसे प्यार करना भी मुझे अब इबादत सा लगता हैं।-