priyanka vast ~ sm   (प्रियांका- साद मनाची)
294 Followers · 148 Following

* Learner
Joined 9 March 2018


* Learner
Joined 9 March 2018
10 JUL AT 10:25

सर्वांना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

-


4 MAY AT 21:31

इतने नवीनतम युग में
रुकना, थकना, सिसकना
थरथरना, बडबडाना, देखना
सब थम सा गया है एकाएकी

पहले जैसी आवाजाही
अब उस से ना बराबर
खोने का अजीब खौफ
वारंवार चूभने लगा है

अंधेरो में दूर कही छिपना
अब रोज सा हो गया
मानो कही 'वो' नोच लेगा
उससे उसकी निर्मलता

जंग लगि इच्छाओं को अब
खुलकर उडना नसिब नही
ज्यो के त्यो रहना चूना
कही मिले तो बताओ उसे
"कौन थी वह"

-


4 MAY AT 21:17


तुम्हारे अस्थायी स्थायी रूप में कभी भी,
एक पल के लिए भी, अपने खिलते हुए
रूप के साथ मेरा दिल पिघला नहीं है.

किसी से बिना डरे इधर-उधर मंडराते हुए
मेरी उदासी में मेरी आँखों में आँसू हैं
आपने इसे इतनी खूबसूरती से संरक्षित किया है।
जिस तरह तुम मेरी याद को हमेशा
अपने हाथ में मोती की तरह संजोकर रखोगे,

लेकिन; सुनो, मेरी अनुपस्थिति में तुम
खिड़की में फडफडाता हुआ
पर्दा बनकर मुझे हवा न दो..
यदि तुम हवा बन जाओगे, तो
मेरी असीम भावनाओं को
आपके आलिंगन मुझे रोकना होगा.
मेरी नाराजगी को समझो,
तुम्हारा असीम प्यार मैं
अपनी आँखों से पढ़ सकता हूँ.
लेकिन मैं तुम्हारे प्रीत के प्रति
असमर्थ हूं. मुझे बेहद खेद है।

-


1 MAY AT 21:08

पुन्हा पुन्हा द्यावे तुलाच उत्तर
मनात अजुनी विचार सत्तर

तुलाच का रे ठाव काळजाचा
चूकत नाही ठोका काळजाचा

मनाच्या गाभ्यात दिसे तर्क वितर्क
जिथे वाहिले भावनांचे उगा अत्तर

नको उगाळू नको विचारू कैकदा
अनंत वेळी झाली ह्रद्याची पानगळ

-


22 APR AT 0:09

होई अशी तगमग पाकळ्या पाकळ्यांत
जशी परतीची लाट घेऊन जाई आठवात

तरीही सापडेच ना मला इतक्यात
तुझ्या ओंजळीतल्या चांदण्यांची रास

होता केवळ कोमल अट्टाहास तुझा
म्हणे काय मला ठेवी ह़्द्यात जपून

सोसाट्याच्या वाऱ्यात उडून गेली
एकेक वचनांची निकळती पाने

सोनसळी किरणांत छाया होऊन
का छेडितोस जुने तराणे न जाणे

आज डोळी सागर उफाळता उफाळता
अनाहूनपणे कुणी बिलगून जाई

-


4 APR AT 23:37

आवडत्या गोष्टी 'अनफेवरेट' करण्याची वेळ आली की
आयुष्य अपेक्षांमध्ये गुंतण्याऐवजी स्वत: त व्यस्त होतं.

-


20 DEC 2024 AT 0:12


होईल न सगळं नीट
पहिल्यासारख नसल तरी
नव्याने पालवी होऊन येशील न
ठाऊक नाही त्या बोलण्याने
जितकं आत्मविश्वास यायचा नि
हरलेल मन जिद्दीने प्रयत्न करायचे
ते दिवस नाही नसेल पण ;
आपण स्वत: शोधताना कितीतरी
मागे सूटलेली माझ्यातल्या स्वत्वला
साथ देण्याची संधी मिळाली..
हीच गमवण्यातून पुन्हा गवसली
हेच सार्थकी जाहलं

-


15 DEC 2024 AT 17:10

Paid Content

-


25 NOV 2024 AT 23:57

Finally ink name change....

From


प्रियांका - स्पंदन पियाचे

To

प्रियांका - साद मनाची

-


17 NOV 2024 AT 16:30

वळून मागे पाहू नकोस
निसटलेले धागे जोडू नकोस

अनिष्ट वेळेची काजळी विरेल
क्षरण होतील औदार्याचे सडे
अग्नितूनी कुसूमे उमलती
कोमल ह्रद्य निग्रह होई तेव्हा

समजूत कशाला नादान मनी
थैमान ही संपेल ऐव्हाना
नदीने वेढलेल्या सागराला
बाहेर येण्याचे आक्रोश नसेल

-


Fetching priyanka vast ~ sm Quotes