Priyanka Ubale   (मनातील भावना)
3 Followers · 1 Following

Joined 25 March 2025


Joined 25 March 2025
4 JUL AT 13:03

ती गेली...

पण मन अजूनही तिला शोधतंय…

रोज तिने रुसलेलं आठवतं…

आणि मी अजूनही तिचं 'माफ कर' ऐकायला वाट पाहतो…

कधी कधी वाटतं…

ती परत येईल…

पण मग लक्षात येतं…

ती गेलीय – कायमची…💔

-


23 APR AT 14:35

पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात
ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.

-


22 APR AT 12:20

विचारांची शिदोरी आणि संस्काराची तिजोरी फक्त आईवडिलांकडेच असते..!💯✨

-


21 APR AT 17:55

ज्याचा विचार करतो ते कधी होत नाही
आणि जे होतं त्याचा कधी विचारच केलेला नसतो.
असंच घडतं ना आयुष्यात..

-


20 APR AT 13:34

जब अकेला चलने लगा
तब समझ आया कि
मै भी किसी से कम नही।

-


9 APR AT 10:18

प्यार का तो पता नहीं लेकिन
जिंदगी में ऐसे दोस्त जरूर होने चाहिए
जो हर मुश्किल में साथ दे|

-


6 APR AT 13:39

त्याग दो अपने बीते
कल को क्योंकि उनका प्रभाव
आने वाले कल को दूषित कर देगा.!!

-


5 APR AT 10:36

हक वही दिखाना चाहिये जहा,हमारे शब्द और भावनाओं की कद्र हो..!

-


5 APR AT 8:07

यकीन मानिए
समय सब कुछ बदल देता है!


-


28 MAR AT 14:54



**जीवन म्हणजे एक सुंदर सफर,**
**कधी आनंद, कधी दुःखाचा सागर।**
**संघर्षांना सामोरे जा निर्धाराने,**
**यश नक्की मिळेल तुझ्या कष्टाने!**

-


Fetching Priyanka Ubale Quotes