चूमना ही है तो,
उसके दुःख-दर्द को चूमो...
उसके होठो़ को चूमने के लिये तो,
पुरी जिंदगी पडी़ है!!!-
हसता आलं पाहिजे..
नाहीतर,
अश्रू आपला रस्ता शोधत डोळ्यांत प्रवेश करतात!!!-
माझी सावली मला फार जास्त आवडते!!
कारण,
मी गोरी अन् ती काळी म्हणून अमच्यांत कधिच भांडण होत नाही..
ती खाली अन् मी वर म्हणून ती कधी वाद ही घालत नाही!!
अंधारात ती कधीच सोबत असत नाही..
पण,
तिच्या असण्यापेक्षा,तिला माझं दिसणं महत्वाचं वाटतं!!
तिच्यासारखी निस्वार्थी तीच..
सावली!!
-
सगळ्यांत अवघड स्वंप्न!!
एकदातरी बाबांनी जवळ घ्यावं, "अभिमान आहे तुझा",असं खांद्यावर हात ठेवत म्हणावं!!
एखाद्या संध्याकाळी,
आपण त्यांना आपल्या गाडीत बसवावं अन् त्यांच्या डोळ्यांत आनंदाने पाणी यावं!!
कधीतरी माझ्या बाबांनी मला "भाऊ" म्हणावं..
अन्,
नकळत मी त्यांना 'I love you' बोलावं!!-
पता नही ये चार दिन इतने बडे क्यूँ होते है..
दिन का पता नही,
पर,रात में हम दर्द के आँसू आँख में लिये सोते है!!
कभी-कभी लगता है,
इसी कोक में तो आने वाला अंश पलता है..
पर कभी-कबार लगे की,
ये वरदान,श्राप की तरह चलता है!!
(शायद,दुनिया वेसे चलाती है,इसलीये!!)-
रोना बुरी बात है,यही केहते रहे सब!!
अच्छा तब लगा जब,
दिल ने तुटने की आवा़ज नही की,पर तुकडे हजा़रो हुए उसके!!
और,रोना चहा तो,
कुछ यू बरसी अस्मान से बुंदे की..
लोग सोचने लगे,
इसके आँखो से बऱसती बुंदे है या आँसू!!!
(खुदा का बंदा हु,इसपर फक्र हुआ उस दिन!!)-
"कोरोनापेक्षा अजून एक महामारी आलीये,काय तर म्हणे महागाई",
सकाळचा पेपर वाचताना,जरा जोरानेच हे म्हणाली आई!!
पण मनात विचार आला,
म्हणजे,आता फक्त श्रीमंतांनी जगायचं..
अन्,
गरिबांनी निस्त पाणी पीत-पीत मरायचं!!
दुध काय अन् पेट्रोल काय सगळंच महाग होऊन बसलंय,
अन्,
आपल्या सरकारने तर गरिबांचा नायनाट करण्यासाठी कंबरचं कसलंय!!
शेवटी फक्त गरिबांसाठी पण (नवा) सूर्योदय होउदे एवढीच इच्छा!!-
तुम्हीचं म्हणता ना,
"अर्ध्या रात्री फोन करा",
अहो पण तुम्ही कधी समोरचा त्रासलेला असताना त्याला म्हणालात का,
"भेटुयात अन् बोलूयात का थोडयावेळ?"
त्रासलेलं असताना फक्त एकजण असा पाहिजे जो खांद्यावर हात ठेवून म्हणेल,
"काय आहे ते सांग,मोकळं हो..
आम्ही आहोत!"
(मग तो अनोळखी असला तरीही चालेल!)
-
तो म्हणाला,
"उद्या भेटू पण अट एकच,
साडी घालून येशील!"
मग दुसऱ्या दिवशी,
पत्त्यावर वाट पाहून-पाहून पाय कामातून गेले..
त्यांतच,
बरसणाऱ्या सरींनी नखशिखांत भिजले!!
आल्यावर तो म्हणतो कसा,
"दोष पावसाचा नाही,तुझ्यातचं दोष आहे..
हिम्मत कशी नाही होणार पावसाची,
साडीत तूला पाहून अजून मी ही मदहोश आहे!"-
माँ-बाप के सामने रोओगो तो,
वो,जिंदगी भर का हौसला हार जायेंगे...
हा पर,समझानेपर हमारी जिंदगी सवार देंगे!!
आँखे उनके सामने गिले करो जो,
सचमे तुम्हारी कद़र करे या,हमारे रोने से उन्हे फरक पडे!!
जनाब,
संभाल के रखो आँखो से ओझलते मोतींयो को..
क्यूँकी,
यहा हर कोई माँ-बाप की तरह नही होता!!!-