जिस राह की कोई मंजिल न हो
उस की राह देखते रहना
क्या यहीं प्रेम है-
काही शपथा, आणा भाका..
शब्द वेडे मनातले...
जाता जाता सोडून द्यावे
सलते काही उरातले...
सोडून द्यावे अल्लड प्रेम
त्याचा काही नसतो नेम
सोडून द्यावे अश्रू काही
दुःखाच्या ही भरातले-
एखादी व्यक्ती तुमच्याशी न बोलण्याची
जेव्हा कारणं शोधू लागते...
तेव्हा समजून जावं की...
तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात असण्यासाठी
कुठलंही कारण उरलेलं नाहिये....-
जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करू शकत नाही
ती व्यक्ती इतर कोणावर ही प्रेम करू शकत नाही...
जर तुमचं कोणावर प्रेम असेल...
तर तुमचं स्वतःवर ही निश्चित प्रेम आहे
असं समजा...-
तुझ्या वेदनांना मुकी साहते मी
तुझ्या आठवांना उगा वाहते मी
सख्या वाहुनी जा चिंब लाटेत माझ्या
किनारा बनुनी उभी राहते मी...
जरा स्पर्श होता मनाचा मनाला
तुझ्या स्पर्शण्याने पुन्हा भाळते मी
उभा जन्म गेला तुला शोधताना
तुला भेटताना पुन्हा जन्मते मी..
-
इस छमाछम बारिश में
काश हम आपके साथ होते
हम दोनो साथ साथ
और एक छाता होता
कुछ हम भिगते
कुछ तुम भीगते
फिर भी एक ही छाते में
हम दोनों साथ साथ चलते
एक हाथ में छाता होता
दूसरा हाथ कंधे पे रखते
कुछ तुम भीगते
कुछ हम भीगते
जेब में लिए अधूरे सपने
साथ साथ पूरे करते
कुछ तुम पूरे करते
कुछ हम पूरे होते
इस छमाछम बारिश में
काश हम आपके साथ होते।
-
जरूरी नहीं होता हर बार
बातें करना
कुछ बातें बिना कहे ही
समझी जा सकती है-