कोणतीही सवय ही काठीसारखी हवी
जी आपल्या मुठीत असते
कुबड्या सारखी नव्हे
जिच्याशिवाय आपल्याला चालता येत नाही-
जीवन जगताना आयुष्यात
सतत त्रास त्यांनाच होतो.......
जे जबाबदारी स्वीकारतात....
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाहीत..
एकतर काहीही न बोलता,तक्रार न करता....
ते जिंकतात किंवा त्यातून शिकतात.
-
तुमचं चांगल व्हावं हे सगळ्यात जास्त तुमच्या आईवडिलांना वाटत असतं ....
त्यामुळे तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी त्यांना इतरांकडून नाही तर तुमच्या स्वतःकडून कळू द्या.
कदाचित बापाची संपत्ती नसेल पण त्याची सावलीच तुमच्या आयुष्यात संपत्ती पेक्षा कितीतरी पटीने मोठी असेल..-
भीती
हसायचं तर मूर्ख समजल जाण्याची भीती
रडायचं तर भावनिक समजल जाण्याची भीती
लोकांना भेटलं तर नात प्रस्थापित होण्याची भीती
आपल्या भावना व्यक्त केल्या तर,मनातील खऱ्या गोष्टी समोर येण्याची भीती..
आपले विचार,आपली स्वप्न इतरांना सांगितली तर ती चोरी होण्याची भीती
जगायचं असेल तर मरणाची भीती
आशा ठेवली तर निराशेची भीती
प्रयत्न केले तर अयशस्वी होण्याची भीती....
पण....
आयुष्यात धोका तर पत्करलाच पाहिजे
जो धोक्याला घाबरतो तो नाही जीवनात पुढे जाऊ शकत....
नेहमी लक्षात असायला हवं की...
धोका पत्करणाराच व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतो
म्हणून लढायच...कारण कोणतेही असो👍
-
लक्षात ठेवा स्वप्न आपली आहेत तर,
पूर्ण करण्यासाठी स्वतःलाच झटावे लागणार,
ना परिस्थिती आपली असेल......
ना लोक आपले असतील👍
-
किसी के वर्तमान पर उसे ताना मत मारो
उसिका इतिहास अलग हो सकता है..और..
भविष्य की तो शायद आप कल्पना भी ना कर सके
इतना सूनेहरा हो सकता है.... क्योंकी...
ये वक्त है जनाब बदल ही जाता है...
किसी के यहा और किसी के लिये रुकता कहा है.
-
जिन्दगी का एक वूसुल है....
वो किसी को भी रुलाती नही....
जिन्दगी उसी को ही रूलाती है...
जिसे महेफिलों को हसाने का हूनर आता है.
-
आयुष्य तुझ आहे,विचार तुझे आहे...
संकटं तुझी आहे,मार्गही तुझीच आहेत...
फक्त निराश होऊ नको......कारण....
संकटं कितीही आली तरी....
संकटाचा काळ ठरलेला असतो....
तो कुणाच्याही घरी मुक्कामाला थांबत नाही.-
आयुष्यात सगळ्यांचं शांतपणे ऐकून घ्यावं
चांगलं ते घ्यावं आणि....
वाईट असेल ते सोडून द्यावं....
जास्त विचार करू नये.-