prit   (Prit)
378 Followers · 22 Following

read more
Joined 6 December 2019


read more
Joined 6 December 2019
18 JAN 2022 AT 15:49















Prit

-


18 JAN 2022 AT 13:16

जीव झाला रे आतुर


तुझ्या आठवाणीचे वारे सुसाट आज सुटली प्रितीच्या पतंगाची डोर का रे तूटली..!?
दिसता अस्मानी पतंग तो
लागली वेड्या मना तुझीच फितूर
तुझ्या भेटी साठी पुन्हा जीव झाला रे आतुर...!!

माझीच प्रश्न छळली मला
तुझी उत्तरे ना कळली मला
भावनांचा खेळ हा कोणी मांडला?
कुणासाठी चंद्र हा चांदनी शी भांडला?
दिसता अस्मानी चंद्र तो
लागली वेड्या मना पुन्हा तुझीच फितूर
तुझ्या भेटी साठी पुन्हा जीव झाला रे आतुर...!!


तुझी आठवण, आसवांची साठवन
ना तुझ्या हातात हात, ना राहिली तुझी साथ
कशी भरारी घेऊ या आकाशी तुझ्याविना
तुझ्या शिवाय जणू मी पाखरू पंखा विना
दिसता अस्मानी पाखरू ते
लागली वेड्या मना पुन्हा तुझीच फितूर
तुझ्या भेटी साठी पुन्हा जीव झाला रे आतुर...!

-


17 JAN 2022 AT 21:35

शहराने स्वप्न दाखवली म्हणून गावाची वाट सोडली
नवीन शहर ,नवीन माणसं, नवीन नाती जोडली...!!

खुप दिवसा नंतर आज पुन्हा गाव गाठल
शिवारातल्या विहरीच पाणी ,बिसलेरी पेक्षा ही गोड वाटल..!

गावाकडच्या माणसांच वागणं कधीच खोट नसत
विचार आधुनिक नसले जरी , मन मात्र मोठं असत..!

निघायच परत शहराकड ,घेऊन सोबत गावाकडच्या आठवाणी काही,
पण रात्रिला गावभर चमचमणार चांदण ;
शहरातल्या इमारतीत दिसनार नाही...!


शहरात आल्यावर वाटल आपला गावच बरा होता
खेड्यातला माणूस येडा असला
तरी जिव्हाळा मात्र खरा होता...!

-


16 JAN 2022 AT 12:50

गैरसमजाचे धुके दाटले की नाती अंधुक व्हायला लागतात...!!

-


16 JAN 2022 AT 9:13

पळता पळता वेग इतक वाढला की
कुठ जाऊन धपकन पडेल काहीच कळत नव्हतं;
थरथरलेल्या पायांचा पण वेगाशी पाऊल जुळत नव्हतं...!!

ठरवल होत की "काही ही झाल तरी पडायचं नाही".
पडता पडता वाचले , तेव्हाच उमजलं
आयुष्यात कधी तोल बिगडला जरी,
तरी वेग कमी होईपर्यंत कुठचं थांबायच नाही..!!

ओल्या चिंब पायरी वरून चालताना
पाय निसटल्यावर स्वतःला सावरायचं..!!
पटत नसतील आपले विचार एखाद्याशी
तर मग आपणच बोलणं आवरायचं..!


बसावं एखाद्या शांत ठिकाणी
स्वतःची ओळख स्वतःशी करण्यासाठी
पण तुम्ही स्विकारलेला एकांतापना कदाचित,
वाटत असेल मुर्खपणा बघणाऱ्या साठी..!!


ज्या डोंगराने चलायला, पळायला, थांबायला, सावरायलं ,आवरायलं ,स्वतः ला
ओळखला , जीवन जगायला शिकवलं!!
एक वेळ असी ही होती ,जेव्हा डोंगराची पण भीती वाटयची,
पण आता फक्त आयुष्यात डोंगरा इतकी उंची गाठायची ...!

-


31 DEC 2021 AT 19:06

तुम्हारा हमे यूँ देख के अनदेखा करना,
इसे हम नाराज़गी समझे या फिर
हमसे मोहब्बत होने जाने का डर.. !

-


31 DEC 2021 AT 19:04

किसी शाम को फुरसत से मिलने आना,
आते आते थोड़ा वक़्त भी साथ लाना...

बैठेंगे किसी समुंदर के किनारे पर,
जहा सिर्फ लहरों की धून सुनाई दे,
वहा डूबते सूरज का रंगीन नज़ारा
हमें हमारी आँखो में दिखाई दे..

जहा हम कुछ भी ना बोले ,
फिर भी इक दूसरे से हमारी बात हो,
वो मेरी खामोशी की
तुम्हारी खामोशी से पहली मुलाक़ात हो...

उस पल में ना कोई लडाई हो, ना कोई शिकायत हो
ना कोई झूटा वादा हो....
ना कुछ सोचने मे राहत हो, ना दूर जाने की चाहत हो ,
ना पास आने का इरादा हो...

कुछ इस तरह बैठे रहे हम खुद खो कर,
एहसास भी ना हो की कब शाम से रात हो........
जब जाने लगोगे तुम उठकर,
बस इतना सा कह दूँ,
कल कि शाम भी, क्या तुम मेरे साथ हो?!




-


31 DEC 2021 AT 1:31

ख्वाब

बैठे जाकर कही अंजान जगह
जहा न रास्ते का पता हो...
करे दुनिया भर की बातें
हमारी हँसी मजाक में भी न
कोई खता हो...


-


24 DEC 2021 AT 22:02

अंधरात साथ सोडनारी नको;
उन्हात आसरा देणारी पाहिजे
मग ती सावली असो की माणसं,

-


20 DEC 2021 AT 3:10

मजबूरियाँ अक्सर ख़ामोश रहना सीखाती हैं!!!
खुद का मजाक बनाकर बेइज्जती सहना सिखाती हैं!!!

-


Fetching prit Quotes