Peace Of Mind is a Costly Asset. Make Sure You Work Hard
to Own It.
🌻🦋-
Let Your Success Make You More Humble. Your Humbleness is what Keeps You Steady while Reaching for Greater Heights of Success.
🌻🦋-
ए जिंदगी तुने हमें जिने का हुनर सिखा दिया !
सच और झूट के नाकाब से तुमने रुबरु करा दिया,
इस दुनिया की भीड में तुमने हमें अपने आप से ही मिला दिया !
गमो के रास्तो सें होकर खुशियों भरी मंजिलों तक पोहचा दिया,
ए जिंदगी तुने हमें जिने का हुनर सिखा दिया !
🌻🦋-
Stay Calm When Things Aren't Working In Your Favor,
This Is How You Turn The Tide.-
Somewhere there's a past you, who is so proud of how far you've come.
You Made It Happen !
Keep Going !
🌻🦋-
वेळेने बरंच शिकवलं !
वेळेने दुःखातही हसायला शिकवलं.
स्वतःचे अश्रु लपवुन दुसऱ्यांचे अश्रु पुसायला शिकवलं.
वादळात खंबिर उभं राहून धिटाईने लढायला शिकवलं.
अंधारात धिराने प्रकाशाची वाट बघायला शिकवलं.
खऱ्या खोट्याची ओळख देखिल वेळेनेच करुन दिली.
ही वेळ वेळेवरचं मात करायला शिकवून गेली.
वेळ जवळची माणसं घेऊन गेली, आभाळा एवढे डोंगर चढायला देउन गेली. किती क्षणभंगुर असतं हे आयुष्य, उरलेल्या वेळेत तू मनसोक्त जगून घे, हेही वेळचं सांगून गेली |
-
हे अवचित सारं घडतं !
पावसाचं आणि शब्दांचं येणं तसं काही ठरलेलं नसतं, अवचित ते येतातच जेव्हा ढग आणि
मन भरलेलं असतं .-