Destiny is in the past.
Free will is in the future.
Control is in the present.
Let that be very clear.-
If there is any order, peace, and beauty left in the world, it is because of women. Their kindness, strength, and nurturing spirit make life worth living. As men, we owe them our deepest respect, love, and unwavering support.
Happy Women’s Day!-
Week men focus on women
Women focus on strong men
Strong men focus on their mission
So
Focus on your mission
Until the focus is on you-
मी माझ्या मातृभूमीतून आणून टाकते
खूप सारी माती
या परक्या मुलखातल्या परसदारी..
पाऊस पडला की
श्वासात आवर्जून भरून घेते
दूरवर पसरू पाहणारे गंध माझ्या मातीचे...
कधी खूप एकटं एकटं वाटलं की
चालून घेते अनवाणी पायांनी
माझ्याच मातीत...
मातीशी अजूनही नाळ तुटली नाही
एवढंच समाधान मनाला...
उद्या माझ्याच मातीने मला विचारू नये,
'तुझे नि माझे नाते काय?'
आणि 'पुसू' नये ओळख
आमच्या संबंधाची..
दरवेळी मातृभूमीतून येताना
मी आणत असते
माझी माती
माझ्याचसाठी...-
ट्रक ड्राइव्हरच्या संपादरम्यान मध्यप्रदेशातील कलेक्टर रागाने एका ड्रायव्हरला एक वाक्य बोलला...
''क्या औकात है तुम्हारी''
एका क्षणात त्या ट्रक ड्रॉयव्हरने जे उत्तर दिले
ते जगातील भल्या भल्या विचारवंतांना, उदयॊगपतींना, सेलिब्रेटींना किंवा उपदेशाचे डोस पाजणाऱ्या मोटिव्हेशनल स्पीकरना पण सुचले नसते
"यही तो लड़ाई है कि हमारी कोई औकात नहीं।-
‘Let’s not do it today!’
Just for that weak thought, we stay where we are for longer.-
You choose where you want your focus to be. Or others will choose it for you!
-