आई म्हणजे प्रेम
ते सर्वांना च मिळत नाही
आई म्हणजे माया
ते सर्वांच्याच नशिबी नाही
आई म्हणजे कोमल काया
जिचा स्पर्श सर्वांना मिळत नाही
म्हणून ज्यांच्या कडे ती आहे
तिचा आदर आणि कदर करा...-
जिच्या मनाला दुखावून
मला या जगी मुळीच राहायचं नाही
जिला त्रास देऊन
मला काहीच अर्थ नाही
जिच्या फक्त प्रेमासाठी मी तळमळत आहे
तिच्या प्रेमळ छायेत वावरायच आहे
माझं मन फक्त तिच्या प्रेमासाठी रडत आहे
माझी आई माझ्या साठी सर्वस्व आहे
तिला दुःख देऊन आनंदी मी तर मुळीच नाही
आयुष्यात शेवटी आई शिवाय काहीच नाही
-
रूप निरागस,, निष्पाप मन
कोमल काया,, बोलके नयन
घरट्याची शान,, आहे आमचा स्वाभिमान
आमची "लेक" आहे आमचा अभिमान!!-
अपने मां बाबा की खुशियों के लिए जी रही हूं।
उनके सपनों को पूरा करने के लिए प्रयास कर रही हूं।
-
सुखे वेचतांना आईचे प्रेम मिळवायचे आहे
सुखे वेचतांना बाबाचे कष्ट कमी करायचे आहे
सुखे वेचतांना माझ्या वर प्रेम करणाऱ्यांसाठी आनंद वेचायचा आहे-
काही गोष्टी आपल्या हातात नसतात
त्या आपल्या माणसांसाठी कराव्या लागतात...-
आठवते मला ते तुझ्या सोबतचे क्षण
एकमेकांत गुंतून राहायचं आपलं मन
आठवते मला त्या प्रेमाच्या गोष्टी
नेहमीच प्रेमशब्द असायचे आपल्या ओठी
आठवते मला तो अबोला तुझा
लगेच विसरून जायचा प्रेमात माझ्या
आठवते मला प्रत्येक क्षण सोबतचे
जसे राधाला आठवायचे कृष्णा सोबतचे-
सुहानी सी उस श्याम में,,
फिरसे मन मैं जीने की बात कही,,
दूसरो के बारे मैं सोचते सोचते खुद के बारे मैं सोचने की राह दी।
खुदकी खुशियों में दिल से जीने की राय दी।।
जिम्मेदारियों को थोड़ा पिछे रखनेकी सलाह दी।।
अपने सपनो को पूरा करने में सक्षम हो ये बात की।।।
फिर दिल ने दिलसे जीने की बात की।।।
-
नकळत कळणार, नकळत ऐकणार
नकळत समजणार, नकळत समजून देणार
नकळत रागवणार, नकळत लाड करणार
नकळत अबोला धरणार, नकळत बडबड करणार
नकळत नव्हे पण नेहमी सोबत असणार,,
असही प्रेम असत!!!!!!
-