असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची असेपर्यंत किंमत करता आली पाहिजे..!
-
एक हसरी मुलगी
वडीलांच्या सन्मानासाठी सगळ्या जगावर पाणी सोडण्याची ताकद ठेवायला हवी..!
-
घर वाटून घेण्यापेक्षा घरातली जबाबदारी वाटून घेतली की घराचं घरपण आणि माणसातलं माणूसपण आपोआप टिकून राहतं..!
-
सावरकर एक विचार
आम्ही वारसाने पुढे चालतोय...
सावरकर एक प्रेरणा
आम्ही आदराने जागवतोय...
सावरकर एक दृष्टी
आम्ही अभिमानाने जपतोय...
सावरकर एक देशभक्ती
आम्ही मनामनात साठवतोय...
सावरकर एक प्रबळ इच्छाशक्ती
आम्ही तीव्रतेने आठवतोय...
सावरकर म्हणजे तेज तत्व तप
आम्ही अभिमानाने सांगतोय..!
-
सावरकर एक विचार
आम्ही वारसाने पुढे चालतोय...
सावरकर एक प्रेरणा
आम्ही आदराने जागवतोय...
सावरकर एक दृष्टी
आम्ही अभिमानाने जपतोय...
सावरकर एक देशभक्ती
आम्ही मनामनात साठवतोय...
सावरकर एक प्रबळ इच्छाशक्ती
आम्ही तीव्रतेने आठवतोय...
सावरकर म्हणजे तेज तम तप
आम्ही अभिमानाने सांगतोय..!
-
सुखी राहा... पण त्रास झाला तर धावून ये...
सासर तुझं घर असेल, पण माहेर तुझा अभेद्य किल्ला आहे!
आई-वडिलांनी मुलींना असं सांगायला हव!-
कोण म्हणतं...
आतंकवादाला धर्म नसतो
नसता धर्म तर
का विचारला गेला असता धर्म?
निष्पाप बळी घेताना
हे जराही बिथरत नाहीत
निष्ठूर असतात असे की
मानसिकता सोडत नाहीत...
आपणच ओढावून घेतलीये
माणुसकीची चादर
यांची कट्टरता मात्र
कोठेही संपत नाही....
असला कसला नीच धर्म
जो निष्पाप बळी घ्यायला लावतो
आतंकवादाच्या नावाआड
धर्म विचारुन जीव घेतो...
आपणही सोडावी आता माणुसकी
आणि कट्टर व्हावे धर्मासाठी
माणसं वाचवायची असतील
एकत्र यावे धर्मासाठी...!
-
कोण म्हणतं...
आतंकवादाला धर्म नसतो
नसता धर्म तर
का विचारला गेला असता धर्म?
निष्पापांचे बळी घेताना
हे जराही बिथरत नाहीत
निष्ठूर असतात असे की
मानसिकता सोडत नाहीत...
आपणच ओढावून घेतलीये
माणुसकीची चादर
यांची कट्टरता मात्र
कोठेही संपत नाही....
असला कसला नीच धर्म
जो निष्पाप बळी घ्यायला लावतो
आतंकवादाच्या नावाआड
धर्म विचारुन जीव घेतो...
आपणही सोडावी आता माणुसकी
आणि कट्टर व्हावे धर्मासाठी
माणसं वाचवायची असतील
एकत्र यावे धर्मासाठी...!-
हाच तो दिवस ज्या दिवशी स्वर्गातल्या देवानी सुद्धा माझ्या राजाला झुकून मुजरा केला होता!
-
आपण असेच लढत राहू, जाती धर्मात भिडत राहू
बाहेरून लोक येतील, ते दंगली घडवतील
आपण फक्त पाहत राहू अन् जाती धर्मात भिडत राहू!
कित्येक कुटुंब उद्ध्वस्त होतील, आया बाया हाताशी धरतील..
आपण मात्र सहन करु, एक दिवस उद्धवस्त होवू तरी जाती धर्मात भिडत राहू!
राजकारणी इथला स्वार्थी आहे, नीच त्यांची मानसिकता
त्यांचेच गुणगान गात राहू, माणूसकीला अंतर देवू
पण जाती धर्मात भिडत राहू!
राष्ट्रभक्तीवर आपल्या आक्षेप येईल, स्वातंत्र्य असेच संपुष्टात जाईल
फिकीर कसलीच नाही, आपण असेच गाफील राहु
अन् जाती धर्मात भिडत राहू!
नुसता विचार करुन होतच काय?
लाज मनाला वाटली पाहिजे
देश पेटतोय, जळतोय राख होतोय
खंत मनाला वाटली पाहिजे!!
-