तु सोबत असतांना मला..💖
मर्यादा तोडायच्या आहेत...❣️
रुढी,रीती, परंपरांच्या...💫
व्याख्या खोडायच्या आहेत...✨✍🏻
........✍🏻 अलकनंदिनी ❣️
— % &-
ही कोणती शक्ती आहे✨
मला.. *तुझ्याकडे खेचते...*💖
नशा तुझ्या त्या नयनांची..😍
प्राण माझे वेचते... ❤️
✍🏻 *_अलकनंदिनी_* ❣️— % &-
श्वासांची गती कधीही विराम घेऊ शकते..🥀
हे👆🏻जाणून असणारेच हट्टाला पेटवून..🔥
अहंकार जपत बसतात..✨😶
अन् बदनाम आहेत शत्रू ऊगाच..🤞🏻
कारण...,💫
पाठीवरचे वार सारे...🪐
मिठीतल्याने केले..🤝🏻म्हणून दिसलेले नसतात..🤐
........✍🏻 अलकनंदिनी ❣️— % &-
That..
Some one loves me...
More than anything..❤️
&...
More than anything...
someone loves me 🙃— % &-
सारी बंधन तुटल्यावर..✨
जुनी पाने वेचून घ्यावी..💫
नवी पालवी फुटल्यावर..🥰❣️— % &-
प्रेमातल्या विरहाला...❣️
स्पर्शाच अत्तर लावून संपवता आले असते..❤️
सरले असते दुरावे सारे..✨
तु एकदा मिठीत घेतले असते..🙃💫— % &-
इस साल कम्बख्त सर्दी बोहोत ज्यादा है..🥶
रजाई से जरा बगावत कर रही है...🥰
...
शायद तुम इसे मिटा सको.....🙈🙈
🤭🤭😜
✍🏻✍🏻" 🙃😉-
जर कुणीतरी रोज हट्टाने..🙃आपल्याला आठवण करून देतय..की ..तु माझी value करत नाहीस..😏 मला वेळ देत नाहीस..तर..🙃🙂🥲
'वेळेत वेळेची गरज' ओळखा..कारण..😇
सध्यातरी काळ फार वाईट आहे..🌝
एकदा रेतीसारखी हातातून निसटलेली माणसं..✨इथल्या प्रदूषित हवेत अशी विरतात🗾...
की त्यांच्या पाऊलखुणा सुद्धा..👣
दिसत नाहीत..🥺🥺💯💯
✍🏻 प्रतिक्षा (अलकनंदिनी ❣️)-