सांगनारे देवा मला, असा कोणता मी गुन्हा केला;
वास तुझा म्हणे देहात त्या ,म्हणून मी विश्वास केला.
मरणोत्तर माझ्या आता ,सांत्वनाचा दिखावा कशाला;
तूच माणसा तूच माझ्या सर्वस्वाचा ही खून केला...-
#indian(maharashtrian)
#b_14_2🎂
#music_and_frdship_is_my_life😇
#crazy... read more
पुरंदरी च्या कुशीत आज सूर्य नवा उगवला,
सिंहाच्या घरात आज सिंह प्रकट झाला,
घुमला नाद सह्याद्रीत, अन जयघोष सुरू झाला,
स्वराज्य रक्षिण्या शिवाचे शंभूंचा जन्म झाला...
छत्रपती संभाजी महाराज
जयंती निमित्त भगव्या शुभेच्या⛳-
सून यें पालनहार ,अगर वो भी अंबर ऐं दौलत होता,
तो बेशक आज अपने परिवार के पास होता...-
No one in this world is pure and perfect,
If you avoid people for their mistakes,
You will be alone in this world.
So judge less and love more...
Lord Budhha
-
चावटांच्या शहाणेपणाची तर जगात धुंद जाहीरात असते,
शहाण्यांचा चावटपणाची मात्र हर एक तोंडावर चुप्पी असते...-
गजाआड पाखरांची यातना तेव्हा कळू लागली,
कैद चार भिंतीची जेव्हा आम्हासी छळू लागली...-
तेरी हर अदा पें मैं कुछ इस तरहा सजदा कियें जाऊ,
तु बस एक बार मुझे देंख कें हसदे
और मैं ताउम्र तेरा दिवाना हों जाऊ...-
भूकेचा कोनता धर्म नाही
ना धर्मास कोणती भूक...
'माणूसधर्म' विसरला माणूस
ही माणसाचीच चूक...-
I wait for the day to end
only for having those lovely chats
With you..-
तारीफ 'तेरी सूनके वो भी तेरा दिवाना हो गया है.
अब हर रात तुझे देखणे के बहाणे ,'तेरी खिडकी में भी ओ आने लगा है,
वो चांद जो कभी दोस्त था,हमारा
आजकाल तेरे लिये
साजिशो को पैतरे हम पर भी आजमाने लगा है.
🌜❤️🌛😅-