Pratik koli   (Pratik koli)
120 Followers · 106 Following

Actor/singer/model
Joined 3 April 2018


Actor/singer/model
Joined 3 April 2018
2 APR 2024 AT 23:42

कधी जास्वंदी चा फुल गोल दिशांना लवल
त्याच्या खोडावर जायाला मला लागल
अवकाश...
मग ठरवले पुन्हा काटा रोवुन मी घेईन
गुलाबाच्या फुलांपासून खूप दूर मी जाईन..
दूर निघून जाईन..!

-


9 APR 2023 AT 22:33

नातं...
काय गंमत असते हो काही नात्यांमध्ये
रक्ताच बांधलेल आणी मानलेल नात
अश्या प्रत्येक नात्यांमध्ये इंद्र धनुष्या सारखे सात रंग असतात. त्या सात रंगांना नेहमी सात प्रकारे जपाव लागतात.पण प्रत्येक रंगाला भरपूर प्रमाण द्याव तर ते सफेद रंगाच कारण तो असा रंग आहे, की तो सर्वांना उपयोगी पडत असत.सर्वांत तो मिसळतो..असंच नात्यांमध्ये ही असतं,
कारण कोणाला ही जपताना कोणती ही उणीव भासु नये हि खबरदारी लक्षात घ्यावी लागते.नाहीतर काही आपली म्हणावी अशी नाती सतत आपल्याला सहवास देत असतात. काही कमी पडल्यास वेळ पडली कि तिच आपल्या पासुन दूर होतात किंवा दूर निघून जातात..!

-


5 APR 2023 AT 15:24

काही माणसे नेहमीच म्हणत असतात.
जग इकडच तिकड झाल तरी आम्ही नाही बदलणार.
पण समोर यशाची पहिली पायरी चढली व सामाजिक क्षेत्रात व्हा व्हा झाली कि तीच माणसे स्वतःला खुप भाग्यशाली समजुन अस दिखावा करतात कि आम्हीच श्रेष्ठ आम्हीच अवलीया.
लक्षात असु द्या जस जिवनात चढता क्रम असतो तसा उतरता हि क्रम असतोच..

-


15 MAR 2023 AT 10:13

#koli

-


14 MAR 2023 AT 1:39

Paid Content

-


4 MAR 2023 AT 7:00

_मैत्री_

खुप वाईट वाटतं जेव्हा आपल कोणीतरी
आपल्यावरच रूसून फुगुन बसतं...
नकळत कधी एखाद्य वाक्य आपल्याला चुकून टोचतं,
तेव्हा मागेपुढे न पाहता आपण चटकन त्या छोट्या गोष्टींकडे लक्ष वेधून मोठ्या प्रमाणात रागावून बसतो.
काळ वेळ चुकवावी लागली तरी चालेल. पण आयुष्यात मैत्री केली ना तर त्या व्यक्तीला हवं नको ते आपण पाहत असतो. तसेच काही निवडक शब्द बोलायचे झाले, तर बोलताना किंवा ऐकताना आपण वाक्यावर काय स्पष्टीकरण देतो, हे नेहमी गरजेचे
म्हणून मैत्री ला नेहमी समजून घ्या प्रेम करा पण थोडे फार मैत्री ला कस जपता येईल कसं सांभाळता येईल हा विचार आपल्या मनातुन करा.

-


4 MAR 2023 AT 6:34

Kehte hai ki hum aksar
Kuch ummide piche chod jate hai
Dard dukh sath le chal pad te hai
Khamoshi kuch keh nahi pati
Magar har chehra apne dikhave se
Sab kuch bata deta hai...

-


14 JAN 2023 AT 23:09

खुप वेळा वाटतं
तुझ माझ नातं हे
या समुद्राच्या पाण्या सारखं नितल पारदर्शक असाव.
खुप काही बोलाव वाटतं‌
पण तुला मिळवून ही गमावेन...
या निसर्गरम्य थंडीच्या धुक्या सारखी तु अद्रुश्य होशील.
नेमकं हे भय,
तुला पाहताना मोह सुर्यनारायणाचे प्रकाश जणू शिंपल्यांच्या मोत्यांवर पडलेली चमक.
नकळत माझ्या ओठांत दाबुन ठेवले मी तुझ्या सौंदर्याचे रहस्य आणी धमक.
आणी पहाता पहाता मी मागीतले तुझे सारे आयुष्य
व माझ्या जगण्याचा एक एक श्वास
बोल ना देशील ना मला तु मरेपर्यंत साथ.



-


29 DEC 2022 AT 23:49

जगाची रीत

जगाला आपण जर जास्त जीव लावला ना
तर जग आपल्यावरच हसायला तयार असत
म्हणून आयुष्यात एकदा तरी प्रत्यक्षात विचार
करून काही कराव कारण चुका ह्या नेहमी
आपल्याकडुन होतात आणि त्यांच्या कडुन ते चुकुन होत.

-


11 NOV 2022 AT 15:37

Nafrat ka dor is duniya se chala jayega
Ek din to sahi pyaar wapas laut kar aayega...
Qambakat ye ishq hai yaha galat mohabbat nahi jhukti
Hum ishqzade hai inhe hamari mohabbat nahi dikhti .

-


Fetching Pratik koli Quotes