Pratibhak   (✍️pratibhak...)
489 Followers · 514 Following

Mystery Dream...
✍️Writing clams the mind...
Joined 3 January 2021


Mystery Dream...
✍️Writing clams the mind...
Joined 3 January 2021
12 JUN 2023 AT 1:40

वादळ वेड्या मनाला निसर्गाची चाहूल असावी
रंग रंगाने भरलेल्या आयुष्याला स्वप्नांची दिशा दिसावी...

-


4 MAR 2023 AT 16:28

काळाच्या ओघात वाहताना स्वप्नांचा विचार करावा , बेधुंद आयुष्याला स्व:ताचा प्रवास असावा...

-


24 FEB 2023 AT 0:38

आयुष्याचा प्रवास ...आपल्याला आपल्या माणसानं सोबत करायचं असतो .. चढ उतार येत असतात त्यातच ...स्व:ताला सावरायचं असत मतलबी दूनियेचा विचार करायचा म्हणल तर इथच थांबव लागलं.. पण थांबायचं नाही ..तर भिडून त्यात घडायचं असत.

-


3 JAN 2023 AT 11:25

एका साठी जर सर्व बदलत असेल तर ,त्या एकाने सर्वांसाठी बदललं तर काय वाईट..पण हे दुर्भिक्ष म्हणाव लागेल!!

-


6 AUG 2022 AT 21:03

इच्छा..

प्रत्येक गोष्टीची इच्छा असते पण काही इच्छा टाळाव्या लागतात...

-


22 JUN 2022 AT 20:30

चित्र बगून .. सुचाव अस काही नाही .
मन दाटुन आलेल्या भावनांना रस्ता ही सापडत नाही.

-


19 JUN 2022 AT 23:43

Do some things in close proximity to nature ... If you win, you will find happiness and if you lose, you will learn from it.

-


17 JUN 2022 AT 19:59

🤗😍

-


17 JUN 2022 AT 19:09

चुकले जरी कधी तर वाट तुझी असावी...शब्द माझे असले तरी साथ तुझी असावी🙏

-


7 JUN 2022 AT 13:34

चल तो रहा है .. पता ही नही की कब तक चलेगा सफर...

-


Fetching Pratibhak Quotes