पुढच्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल
या आशेवर मागची पान
झाकत जाणं म्हणजे "आयुष्य"-
झाँक क़र देखा उस दिल में,⠀
जहाँ यादों का बसेरा था, ⠀
उसके बताये हुए रस्ते पर भी ⠀
उसका पता नहीं..-
जो लहरों से आगे नज़र देख पाती
तो तुम जान लेते,
मैं क्या सोचता हूँ.
-
ツ Ummeed hai tutti hui
Tanhaaiyon ka daur hain
Hai khwaishein bikhri huyi
Khamoshiyon ka shor hai ツ-
How relationship is so
long is not
important,
how many love
is matters everything ⭕-
#_उत्तराची अपेक्षा आहे_ #
मी विचारांच्या धुंदीत
राहतो....
की सगळेच विचार
करतात....
काही लोकांच्या मनात
काही जणांच्या ओठात
तर काहींच्या विचारातच राहतात.
मग यमक नाही जुळत
कारण, धुंदीत विचार करायला पण
काय तरी लागत...
करा विचार आणि सांगा
काय लागत ?
उत्तराची अपेक्षा आहे....-
🤔😇💫
विचाराने विचाराला
विचारावे...
पूर्ण ऐकावे ,
क्षणभर थांबवे ..
प्रेमळ शब्दात सर्वांना
आपले करावे..😊
Bss itke'ch krave...-
में ने बनाया पर
किसी ओर को चाहिए था..🦋
वो आपणा लगणे वाला
उसके ही नसीब था ..🍃
हातसे ले जाणे वाले देख लेना
एक दीन एहसास होगा तुमे..☘️
सभल कर ले जाना
वर्णा याद करोगे हमे..🍁
बहुत किया था कोशिश
उसे पाने के लिये में ने ..🍂-
कोरडलेल्या आकाशाकडे ,पाहत होता कोणी.🌤️🌡️
वावर होत सुकलेल ,गड्याच्या डोळ्यामध्ये पाणी..😥
धरणी माय सुकी हाय. 🍃🌤️🍃
समजणा करायचं काय.🤔
बगताबगता काळ गेला. आभाळातून मेघ आला. 🌧️
थेंब पाहूनी पावसाचा ,पिकाला ही मग बहर आला , अरे पावसा,तुला बरस्ताना बगुन,☘️🍁☘️🍁
निसर्गाचा स्वर्ग झाला❤️🖤❤️🖤
.तुला बरसताना बगून , पळून गेलं ऊन.
गरिबांच्या पोटासाठी बाबा आसचं रहा टिकून.
मग आनंदाने कविता लिहिन,
तुला बरसतांना बगून.
तुला ..बरसतांना बगून.....तुला ..बरसतांना बगून.......-