तुम मुझको छुप के छुप कॉलेज की,
खिड़की से देखती हो मुझे अच्छी लगती हो,
कभी book से कभी तुम्हारी फ्रेंड्स से
खेलते रहते हो अच्छी लगते हो,
यूँही पटकपटक से चलती हो
मुझे अच्छी लगती हो...-
https://instagram.com/prathamesh_dalavi.24?igshid=mpmkc read more
हिरव्या नोटांची संपत्ती वाढवण्यापेक्षा चला हिरवी संपत्ती वाढवूया देशाला प्रदूषण मुक्त करुया . . . . .
झाडे लावा झाडे जगवा . . .😊😊😊-
तुम्हारे लिए उस मंजिल से,
इस मंजिल तक,
तुम्हारे प्यार के लिए गली गली,
में यूहीं ढुढँता रहा हूं,
मेरा पैर फिसल गया इस लिए !!
मैं तुम्हारा प्यार पाने के लिए,
ऑटो से सवारी कर रहा हूँ .......!-
उल्फत भरी जिदगीं मे आऐ थे तुम ऐ मेरे भाई जैसा दोस्त;
वो सफर था मस्तिका भूल सा गया सब में
बस नही भुला रिश्ता अपने भाई जैसा दोस्तीका ♥️♥️-
वाढदिवस
Thank-you मम्मी-पप्पा आज तुमच्यामुळे हे दिवस आणि हे जग बागायला मिळालं .
तुम्ही लहानच मोठ करताना काहीच कमी पडू दिली नाही..
तुम्ही स्वतःच आयुष्य माझ्यासाठी झिजवलत मला शिकता यावं
जगाच्या पाठीवर स्वतःच्या पायावर उभा राहता यावं म्हणून,
Mummy फक्त तू एक कमी होतीस मला Wish करायचं 😓
तरी पण Thanks Mummy तू मला जग काय असते ते दाखवूण दिलसं...
तुला मी असच Miss करत राहीण...
Thankyou त्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना मी जसा आहे तसा मला accept केलं मला काही आनंदाचे क्षण दिलेत आपण सगळे क्षणात साथ दिलेत.
हा आजचा दिवस जरी माझा असला तरी एक सांगतो की,
पुढचे सगळे दिवस फक्त तुमच्यासाठी असतील❤️😍🤩.....
Thankyou!!!-
तेरी मेरी बातें ऐसी होती रहेंगें,
ऐसी मुलाखते होती रहेंगें,
तुम बस मेरे साथ रहे!
तुम बस पास रहे,
एक पल भर के लिये
यू चलता रहें ....!-
लहानपणाचा उन्हाळ्यात मज्याच वेगळीच होती,
उन्हाळा सुट्टी पडली की मामाच गांवाला जायची,
ओढ़ तिकडे मौजमस्ती मित्राबरोबर कोणाच्या, अब्याच्या झाडावर चढ़ कुठे कैरी,
चोरी कर कुठे मित्रबरोबर उन्हात,
विहिरित पोहयला जा कुठे मितत्राबरोबर भाढणं,
कर तो उन्हाळ्यातला मज्याच वेगळीच होती,
उन्हात आइसक्रीम विकत येणारा बरोबर,
त्याच्याशी भाढणं काढ़ कुठे आम्हाला,
Oo काका ,मामा फुकट मध्ये आइसक्रीम खायला
दया ना 😂😅
असे म्हणत त्याच्या गाडीमागे हिडांयचो,
कोणी मारले की रडत घरी यायचो,
भर उन्हात घरतल्या माणसांना गोळाकरून,
मारनार्याना चांगला धड़ा शिकवणे तो उन्हाळ्यातला
आठवण वेगळीच होती....-
अगं वेडी तुझ्यानावांने मला घरातले,
चिडवतात त्यांना काय सांगु..
तुझ्या आणि माझ्या प्रेमाची,
गोष्टी त्यांना काय सांगु...!
-
मेरा दिल का अरमान बनाया तू,
मेरा आँखों की पहचान बना हैं तू,
तू सास रूह बनके मेरा दिल मे तू समा गया
जान भी तू है दिल भी तू हैं मेरा,
तेरा चेहरा देख के मेरा नीद उड़गया..!-